अमेरिका भारतामध्ये त्यांची पीके असलेले मका, दुग्धजन्य पदार्थ आणि सोयाबीन विकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत यासाठी नकार दिला जातोय
SEAL होणे काही सोपे नसते. अमेरिकेच्या नौदलातील ही खास फोर्स त्यांच्या सैनिकांना आधी नरकाचे दर्शन घडवतात. आठवड्यात फक्त ४ तासांची झोप देऊन हे वीर मृत्यूशी लढत असतात.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये आकाशात रहस्यमय ड्रोन दिसत आहेत. ज्यांच्या तपासात FBI गुंतलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या विविध भागात दिसणारे रहस्यमय ड्रोन पाडले पाहिजेत, असे म्हटले आहे.
जर आम्ही तुम्हाला सांगितल की एका तरुणीची 76 लाख पॅकेज असणारी नोकरी गेली मात्र तिला त्याचे दु:ख होण्यापेक्षा आनंद झाला आहे. तर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवणार नाही मात्र अस खरंच…
अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका क्रुरकर्मा पुत्राने आपल्या जन्मदाता आई-वडिलांची गळी चिरुन हत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर पालकांच मुंडके कापून त्याने टेबलवर ठेवल्याचे घृणास्पद कृत्य केले आहे.