Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी मुलांसाठी स्पेशल भरती! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये २२ रिक्त पदांसाठी Vaccancy

एकूण २२ रिक्त जागांना भरण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने प्रयत्न केले आहेत. बँकिंग क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 10, 2025 | 03:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी खास खबर! खुश खबर! हे लेख वाचा आणि आजच या भरतीसाठी अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्रने या भरतीचे आयोजन केले आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या bankofmaharashtra.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. उमेदवारांना अर्ज १५ मार्च २०२५ पर्यंत करता येणार आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये काही पात्रता निकष नमूद करण्यात आले आहे. अर्ज करण्यास इच्छुक असणारा उमेदवार या निकषांना पात्र असणे आवश्यक आहे. अन्यथा, उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

‘या’ विद्यापीठातून शिका परदेशी भाषा; करा लाखोंची कमाई

जर उमेदवाराने केलेले अर्ज अपूर्ण असेल तर ते नाकारले जाण्याचे अधिक शक्यता असतात. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या अन्यथा तेथे नमूद करण्यात आलेले महत्वाचे तपशील तपासून घ्या. उमेदवारांना काही निकष पात्र करायचे आहे. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. अर्ज करताना उमेदवारांकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये दहावी आणि बारावीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, डिप्लोमा किंवा पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका, पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका, अतिरिक्त आवश्यक प्रमाणपत्रे (निकषांनुसार) यांचा समावेश आहे.

उमेदवारांना अर्ज करताना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरायची आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹११८० रुपये भरायचे आहे. EWS आणि OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹११८० अशी सारखीच रक्कम भरायची आहे. SC / ST / PWD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना एकूण ११८ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे.

आयआयएम नागपूरमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प; नेट झिरो उद्दिष्टाकडे वाटचाल

अशा प्रकारे करता येईल अर्ज :

  • सर्वप्रथम बँकेच्या bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • समोरील पृष्ठावर भरतीच्या संबंधित लिंक मिळून जाईल त्यावर जाऊन नोंदणी करून घ्या.
  • अर्ज काळजीपूर्वक भरून घ्या.
  • मागण्यात आलेले आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून घ्या.
  • अर्ज शुल्क भरा.
  • फॉर्म तपासून घ्या आणि सबमिट करा. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या गरजेसाठी फॉर्मची एखादी प्रत स्वतःकडे ठेवून घ्या.

Web Title: Vaccancy for 22 vacant posts in bank of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • Banking Jobs

संबंधित बातम्या

IBPS Clerk Exam: जिल्हा बँकेत सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया; वाचा सविस्तर
1

IBPS Clerk Exam: जिल्हा बँकेत सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया; वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.