Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेट परीक्षा उत्तीर्ण केलीये, पण पुढे काय? जाणून घ्या करिअर पर्याय

अनेकदा गेट परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण असणार्या विद्यार्थ्यांना, आता पुढेच काय करायचे? अशा प्रश्न नेहमीच पडलेला असतो. तर काही विद्यार्थी गेट देऊ इच्छित आहेत. परंतु सारखा प्रश्न त्यांच्या मनात खटकत असतो. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला आहे. तर हे लेख नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 28, 2024 | 04:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग (GATE) परीक्षा एक ऑनलाईन परीक्षा आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. महत्वाचे म्हणजे IIT तसेच IISC मध्ये पदवीधर असलेल्या इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन केले जाते. GATE परीक्षा देशातील कठीण परीक्षांपैकी एक आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित आहात तर लक्षात असणे गरजेचे आहे कि परीक्षेच्या माध्यमातून अनेक करिअर विकल्प उपलब्ध होतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येत उमेदवार गेट परीक्षेची तयारी करत असतात. गेट परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने IIT किंवा IISC मधून पदवीधर असणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 12 इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीला मंजूरी, 10 लाख लोकांना मिळणार रोजगार

असे अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांनी गेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. परंतु, गेट उत्तीर्ण झाल्यावर काय? असा प्रश्न मनात धरून आहेत. तर काही असेही विद्यार्थी आहेत, ज्यांना इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे. परंतु, गेट परीक्षेनंतर कोणती आणि कुठे पाऊले उचलावी? असे प्रश्न मनामध्ये आहेत. महत्वाची बाब म्हणजे गेट परीक्षा उत्तीर्ण केल्यावर विद्यार्थ्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध होतात. चला तर मग जाणून घेऊया अशा पर्यायांबद्दल जे गेट उत्तीर्ण केल्यावर उपलब्ध होतात.

GATE परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना देशातील टॉप IIT महाविद्यालयांतून M.Tech करण्याची संधी मिळते. इतकेच नव्हे तर उमेदवार कोणत्याही खाजगी विद्यापीठातून M.Tech चे शिक्षण घेऊ शकतो. गेट परीक्षेतील गुणांच्या आधारावर M.Tech मध्ये प्रवेश मिळतो. त्याचबरोबर उमेदवार PHD करू शकतो. बीटेक मध्ये पदवीधर असणारा उमेदवाराला जर PHd करण्याची इच्छा आहे तर गेट उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.

हे देखील वाचा : पुणे जिल्हा परिषदेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 72 हजार रुपयांपर्यंत पगार, जाणून घ्या भरतीप्रक्रिया

गेट मध्ये उत्तीर्ण उमेदवार संशोधनात देखील करिअर घडवू शकतात. BARC तसेच इसरोमध्ये संशोधक म्हणून कार्य करू शकतात. गेट परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार PG डिप्लोमाही करू शकतात. जर तुम्ही गेट उत्तीर्ण आहात आणि सरकारी क्षेत्रात नोकरीची संधी शोधात आहात तर बीएचईएल, आईओसीएल, ओएनजीसी, एनटीपीसीसारख्या कंपनीमध्ये पीएसयू पदी आपली भूमिका बजावू शकता. या क्षेत्रामध्ये कंपन्यांना मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांची गरज असते. असे अनेक पर्याय GATE उत्तीर्ण झाल्यावर उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या इच्छेअनुसार योग्य ते पर्याय निवडावे.

Web Title: What are the career options after the passing examination of gate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 04:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.