Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Work from home: परदेशी कंपनीत घरातून काम करत मिळवा लाखोंचे पॅकेज; ‘या’ नोकऱ्या ठरत आहे सर्वोत्तम पर्याय

वर्क फ्रॉम होममुळे भारतातच नव्हे तर परदेशात अनेक नोकरीच्या संधींना आज अर्ज करता येत आहे. जर तुम्हीही परदेशातील कंपनीत काम करु इच्छित असाल तर तुम्हाला याठी कोणते सर्वोत्तम पर्याय असतील याबाबत जाणून घेऊया.  

  • By नारायण परब
Updated On: Dec 07, 2024 | 04:52 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

डिजिटल युगात घरातून काम करणे शक्य झाले असल्याने आज असंख्य लोक घरातून काम करण्याला प्राधान्य देत आहे. विशेषत: कोरोना काळानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातच नव्हे तर अवघ्या जगभरात हा ट्रेंड पाहायला मिळत आहे. वर्क फ्रॉम होममुळे भारतातच नव्हे तर परदेशात अनेक अशा नोकरीच्या संधींना आज लक्ष्य करता येत आहे. घरातून काम असल्याने कुटुंबाकडे लक्ष्य देता येते आणि पगारही उत्तम मिळत असल्याने हा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. त्यामुळे जर परदेशातील कंपनीत तुम्ही काम करु इच्छित असाल तर तुमच्याकरिता  कोणते सर्वोत्तम पर्याय असतील याबाबत जाणून घेऊया.

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; डिप्लोमा, पदवीधर उमेदवार करु शकतात अर्ज, पगार 2 लाख रुपयांपर्यंत

फ्रीलान्सिंग जॉब

आज अनेक जण फ्रीलान्सिंग जॉंब करत आहेत त्यामध्ये लेखन ग्राफिक डिझाईन, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये तुम्ही तुमचे कामाचे तास ठरवू शकतात. Freelancer आदी प्लॅटफॉर्मवर तुमची प्रोफाईल तयार करुन अपडेट करु शकता. हे कामाचा कालावधी हा क्लायंटच्या आवश्यकतेनुसार असू शकतो.

वेब  डेव्हलपमेंट

आजच्या काळात महत्वाचे ठरत असलेले वेब डेव्हलपमेंट तुम्ही  घरबसल्या करु शकतात. ज्याकरिता त्यासंबंधी कौशल्ये आणि अनुभव असणे आवश्यक आहे. वेब डेव्हलपमेंट या क्षेत्रात करिअरच्या असंख्य संधी आहेत.  तसेच या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. यामध्ये  तुम्ही मोबाईल ॲप्स देखील विकसित करू शकता.

कंटेंट रायटिंग 

अनेक परदेशी कंपन्या या कंटेंट रायटिंगसाठी वर्क फ्रॉम होम जॉब देतात. यामध्ये तुम्हाला कंपनीकरिता  सोशल मीडिया ते ब्लॉगकरिता रायटिंग करावे लागते.  आपण परदेशी कंपन्यांसाठी  कंटेंट मार्केटिंग देखील करू शकता.

ग्राफिक डिझाइन

ग्राफिक डिझाइनिंगमध्ये जर तुमचा अनुभव असेल तर तुम्ही कंपन्यांसाठी लोगो डिझाइन करू शकता. तसेच ब्रोशर, पोस्टर्स इत्यादी डिझाइन करण्यासाठी तुम्ही परदेशी कंपनीसोबत काम करू शकता. सोशल मीडियासाठी तुम्ही ग्राफिक्सही तयार करू शकता.

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर; 24 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

या नोकऱ्यांसाठी काय आवश्यक आहे?

  • इंटरनेट कनेक्शन- हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन याकरिता आवश्यक असते
  • लॅपटॉप अथवा कंप्युटर – हाय Configuration असलेले लॅपटॉप अथवा कंप्युटर असणे आवश्यक आहे. काही वेळा कंपनीकडूनही ही उपकरणे उपलब्ध करुन दिली जातात इंग्रजी भाषेचे
  • सॉफ्टवेअरचे ज्ञान –  तुम्हाला या कंपनीमध्ये काम करण्यासाठी विविध सॉफ्टवेअरचे  ज्ञान असले पाहिजे.
  • इंग्रजी भाषा – बहुतांश परदेशी कंपन्यांमध्ये इंग्रजी भाषेत कामकाज केले जाते.
  • कौशल्य – तुम्हाला तुमच्या निवडलेल्या क्षेत्रात नैपुण्य मिळवणे आवश्यक आहे.
या क्षेत्रात काम करुन घरबसल्या परदेशातील कंपन्यांमध्ये  लाखोंच्या पगाराचे पॅकेज मिळवू शकता.

Web Title: Work from home in a foreign company and get a package worth lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 04:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.