Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पुण्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना ठोकल्या बेड्या

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून 1 कोटीहून अधिक रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 30, 2024 | 11:30 PM
पुण्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना ठोकल्या बेड्या

पुण्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून 1 कोटीहून अधिक रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे. या कारवाई एकूण 1668 बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा राज्यातून बनावट दारू पुणे शहरासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार होती. नववर्षाच्या पूर्व संध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 1668 बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. त एकूण 9 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

तर नागपूर गुन्हे शाखेनं ५० लाखांपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्ज केलं जप्त केले आहे. या प्रकरणी सुमित चिंतलवारसह चार आरोपींना अटक करण्यात आली. नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या एनडीपीएस पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपींकडून 550 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून नव वर्षाच्या पार्ट्यांवर नागपूर पोलिसांची बारीक नजर असणार आहे.

दरम्यान, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज झाले आहेत. पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी दोन दिवस नाकाबंदी केली जाणार आहे. बेशिस्त चालक, मद्यपींची धरपकड होणार आहे. शहरातील प्रमुख चौक, रिकामे भूखंड आणि मैदानालगत संशयास्पद ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गस्त वाढवली आहे. नाशिकमध्ये चार उपायुक्त,सात सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. 13 पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त, तीन गुन्हे शाखा, चार गुन्हे शोध पथक देखील तैनात करण्यात आले आहेत. नाशिक शहरात 500 पेक्षा अधिक होमगार्ड दंगल नियंत्रण पथक जलद प्रतिसाद पथकही सज्ज असणार आहे. शहरा बाहेरून येणाऱ्या मार्गांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. नियमांचे उल्लंघन करून सेलिब्रेशन करणाऱ्या नाशिककरांवर शहर पोलीस कारवाई करणार आहेत.

Web Title: 1 crore fake alcohol seized state excise department in pune before new year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 11:30 PM

Topics:  

  • pune crime news

संबंधित बातम्या

Pune Crime News:  चुलतीला ‘I Love You’म्हणाल्याचा रागातून हत्या; हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी केली मारहाण
1

Pune Crime News: चुलतीला ‘I Love You’म्हणाल्याचा रागातून हत्या; हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी केली मारहाण

Pune News : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; पुण्यातील धक्कादायक प्रकार
2

Pune News : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime News: पुण्यात एकाच दिवशी चार घरफोड्या; साडे आठ लाखांचा ऐवज लंपास
3

Pune Crime News: पुण्यात एकाच दिवशी चार घरफोड्या; साडे आठ लाखांचा ऐवज लंपास

Pune Crime : लग्नाची बोलणी सुरू असताना दोघांमध्ये मैत्री आणि शरीरसंबंध झाले,मात्र तरुणीचं लग्न दुसरीकडे जमलं आणि पहिल्या तरुणाने..
4

Pune Crime : लग्नाची बोलणी सुरू असताना दोघांमध्ये मैत्री आणि शरीरसंबंध झाले,मात्र तरुणीचं लग्न दुसरीकडे जमलं आणि पहिल्या तरुणाने..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.