Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीव लावणारा मित्रच उठला जीवावर! पैशाच्या वादातुन मित्रानेच केली मित्राची हत्या, लाकूड कापण्याच्या कटरने मृतदेह करुन फेकले तलावात

आरोपी टोनीने मित्राच्या साहाय्याने हत्या केल्यानंतर लाकूड तोडण्याच्या करवतीने त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यांनतर पोत्यात भरलेल्या मृतदेहाचे तुकडे संजीवनीनगर परिसरातील नाल्यात फेकुन दिले होते. पोलिसांनी जप्त केले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 11, 2023 | 01:25 PM
जीव लावणारा मित्रच उठला जीवावर! पैशाच्या वादातुन मित्रानेच केली मित्राची हत्या, लाकूड कापण्याच्या कटरने मृतदेह करुन फेकले तलावात
Follow Us
Close
Follow Us:

जबलपूर: जबलपूरमध्ये हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेन दोन मुलांच्या मैत्रीचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. पैशाच्या वादातुन एका मित्राने आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. खून केल्यानंतर त्याने मित्राच्या मृताच्या मृतदेहाचे 10 तुकडे करून नाल्यात फेकले यानंतर मारेकऱ्याने स्वतः आत्महत्या केली. अनुपम शर्मा असे मृताचे नाव असून टोनी वर्मा असं आत्महत्या करणाऱ्या आरोपीच नाव आहे.  याप्रकरणी पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला अटक केली आहे.

[read_also content=”धक्कादायक! प्रियकरासह नको त्या अवस्थेत दिसली सून, भांडाफोड होण्याच्या भितीने मदतीने सासुसाऱ्यांचा गळा चिरुन केला खून https://www.navarashtra.com/crime/the-daughter-in-law-killed-her-mother-in-law-in-delhi-gokulpuri-area-nrps-383162.html”]

25 लाख रुपयावरुन झाली हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला होता.अनुपम शर्मा गादरवारा नरसिंगपूर जिल्ह्यातील रहिवासी होता. अनुपम टोनी वर्मासोबत काम करत होता. मात्र, काही दिवसापुर्वी त्या दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला.  या वादातून टोनी वर्माने अनुपमची हत्या केली.

16 फेब्रुवारी पासून अनुपण होता बेपत्ता

अनुपम 16 फेब्रुवारी रोजी घरातून निघून गेला होता आणि परत आला नाही. शोध घेतल्यानंतर नातेवाईकांनी संजीवनीनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी हरवल्याची नोंद केली. अनुपमला शेवटचे टोनीच्या घराजवळ दिसले होते. याशिवाय पोलिसांना सीसीटीव्हीही मिळाले होते. त्यात अनुपमसारखा दिसणारा एक माणूस स्कूटरवर दिसला. त्यानंतर पोलिसांना टोनीवर संशय आला. त्यानंतर चौकशी केली असता सत्य समोर आलंं.

पोत्यात सापडला मृतदेह

आरोपी टोनीने मित्राच्या साहाय्याने हत्या केल्यानंतर लाकूड तोडण्याच्या करवतीने त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यांनतर  पोत्यात भरलेल्या मृतदेहाचे तुकडे संजीवनीनगर परिसरातील  नाल्यात फेकुन दिले होते.  पोलिसांनी जप्त केले आहेत.

टोनीने केली आत्महत्या? 

काही दिवसांनी तपासा दरम्यान टोनीने आत्महत्या केली होती, नंतर पोलिसांचा  संशय बळावला होता.  दरम्यान, या संदर्भात अधिक तपास केल्यानंतर पोलिसांना त्याने लिहिलेली एक सुसाईड नोट आढळली होती, ज्यामध्ये त्याने खूप मोठी चूक केल्याचे लिहिले होते. याआधी तो पोलिसांना तपासात सहकार्य करत होता, पण आता आपण अडकू, असे वाटू लागले. त्यामुळे अटकेच्या आणि बदनामीच्या भीतीने त्याने आत्महत्ता केली.

Web Title: A man killed his fried over money matter and commits suicide nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2023 | 01:25 PM

Topics:  

  • MP Crime News

संबंधित बातम्या

Crime News : धक्कादायक! भर हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनीला चाकूने भोसकलं; डॉक्टरही मदतीला न आल्याने संताप
1

Crime News : धक्कादायक! भर हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनीला चाकूने भोसकलं; डॉक्टरही मदतीला न आल्याने संताप

पत्नीने बाईकवरून जाताना मुद्दाम स्पीड ब्रेकरवर चप्पल खाली टाकली अन् घात झाला, बियरच्या बाटलीने पतीला ३६ वेळा भोसकलं
2

पत्नीने बाईकवरून जाताना मुद्दाम स्पीड ब्रेकरवर चप्पल खाली टाकली अन् घात झाला, बियरच्या बाटलीने पतीला ३६ वेळा भोसकलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.