Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बागेश्वर धामची जीवघेणी भक्ती! प्रवचानाला घेऊन जाण्यास पतीचा नकार,पत्नीनं केली आत्महत्या

एका महिलेने पती त्याच्या पत्नील बागेश्वर धामच्या दरबारात घेऊन जाऊ न शकल्याने आत्महत्या केली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 01, 2023 | 01:49 PM
बागेश्वर धामची जीवघेणी भक्ती! प्रवचानाला घेऊन जाण्यास पतीचा नकार,पत्नीनं केली आत्महत्या
Follow Us
Close
Follow Us:

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका महिलेसाठी बागेश्वर धामची (Bageshwar Dham) अटल भक्ती जीवघेणी ठरली. इकडे कांचनपूर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने पतिने बागेश्वर धामच्या प्रवचन कार्यक्रमाला नाही नेलं म्हणून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पल्लवी चौधरी (वय,27) असं या मृत महिलेचं नाव असून तिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

[read_also content=”https://www.navarashtra.com/latest-news/3000-corona-patients-found-in-the-country-every-day-who-advice-to-take-boosters-dose-nrps-380136.html चिंताजनक! देशात रोज कोरोनाच्या 3000 रुग्णांची नोंंद; मास्क घाला, बूस्टर्स डोस घ्या, WHO चा सल्ला”]

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, संदीप चौधरी हे पत्नी पल्लवी, दोन मुले आणि आईसोबत राहत होते. वृद्ध आईला गंभीर आजार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली नाही. संदीप कसा तरी कुटुंब चालवतो. तो दोन मुलांना शिकवत आहे आणि त्याच्या आजारी आईवर उपचार करत आहे. संदीपची पत्नी पल्लवी चौधरी या दररोज बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे प्रवचन ऐकत असत आणि घरातील अडचणी दूर करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री जे काही सांगतात त्यावर विश्वास ठेवत असत. 27 मार्च रोजी पल्लवीने तिच्या पतीकडे पानगर येथे होणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या भागवत कथेला जावे, असा आग्रह धरला, परंतु त्याच दिवशी संदीपने तिला तिच्या आजारी आईवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात नेले आणि दुसरीकडे, घरी प्रवचनासाठी जाण्यासाठी थांबलेल्या पल्लवीने रागाच्या भरात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

संदीपने सांगितले की, घटनेनंतर लगेचच शेजाऱ्यांसह घराचा दरवाजा तोडला आणि पल्लवी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. एसआय अनिल कुमार यांनी सांगितले की, ही घटना बाबांवरील अंध भक्तीचे परिणाम आहे. लोक बेकारी, रोगराई आणि आर्थिक समस्यांचे समाधान बाबांच्या चमत्कारात शोधत आहेत. हे केवळ पल्लवीचेच नाही, तर समाजात लाखो-करोडो त्रस्त लोक आहेत, आता बाबांच्या चमत्काराने त्यांच्या समस्या संपतील, असे त्यांना वाटते. पल्लवीलाही बाबांच्या दरबारात जाता आले नाही, तेव्हा तिने आत्महत्या केली.

Web Title: A women commits suicide as her husbands was unbale to take her to bageshwar dham nrms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2023 | 01:44 PM

Topics:  

  • Bageshwar Dham

संबंधित बातम्या

Bageshwar Dham Accident : बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; धर्मशाळेची भिंत कोसळून भाविकाचा मृत्यू, ११ जखमी
1

Bageshwar Dham Accident : बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; धर्मशाळेची भिंत कोसळून भाविकाचा मृत्यू, ११ जखमी

Bageshwar Dham : बागेश्वर धाम परिसरात कोसळला मंडप , एका भाविकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी, अपघात कसा झाला?
2

Bageshwar Dham : बागेश्वर धाम परिसरात कोसळला मंडप , एका भाविकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी, अपघात कसा झाला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.