Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमृतपाल लपलाय नेपाळमध्ये? त्याला तात्काळ अटक करण्यात यावी, भारताची नेपाळ सरकारला मागणी

पश्चिम नेपाळमधील कपिलवस्तु येथून अमृतपाल देशात प्रवेश करू शकतो म्हणून साध्या वेशातील पोलिसांनी सीमावर्ती भागात दक्षता वाढवली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 28, 2023 | 02:47 PM
अमृतपाल लपलाय नेपाळमध्ये? त्याला तात्काळ अटक करण्यात यावी, भारताची नेपाळ सरकारला मागणी
Follow Us
Close
Follow Us:

पंजाब नतंर सगळ्या देशाच्याच डोक्याला ताप ठरलेला कट्टरवादी अमृतपाल सिंग (Amritpal Singh) सध्या पंजाबमधून पळून गेला आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे शक्त ते सगळे प्रयत्न सुरू आहेत. अमृतपाल सिंग  नेपाळमध्ये (Nepal) लपल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत अमृतपालला जर त्याने भारतीय पासपोर्ट किंवा इतर कोणताही बनावट पासपोर्ट वापरून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी भारताने केली आहे.

[read_also content=”उमेश पाल हत्या प्रकरणी अतिक अहमद दोषी! भाऊ अश्रफ निर्दोष, दुपारी अडीच वाजता होणार शिक्षेची घोषणा https://www.navarashtra.com/crime/atiq-ahmed-guilty-in-umesh-pal-murder-case-brother-ashraf-innocent-nrps-379075.html”]

खलिस्तानचे समर्थन करणारा अमृतपाल अटक वॉरंट जारी झाल्यापासून फरार आहे. पंजाब पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत. काठमांडू येथील भारतीय दूतावासाने शनिवारी व्यावसायिक सेवा विभागाला पाठवलेल्या पत्रात येथील विविध सरकारी संस्थांना विनंती केली आहे की, अमृतपालने नेपाळमधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटक करण्यात यावी. अशी माहिती काठमांडू पोस्ट या वृत्तपत्राने दिली आहे. मात्र, स्थानिक भारतीय मिशनकडून या पत्राबाबत त्वरित पुष्टी मिळालेली नाही. “अमृतपाल सिंग सध्या नेपाळमध्ये लपला आहे.” या संदर्भात त्यांच्या या पत्राची प्रत त्यांच्याकडे असल्याचा दावाही त्यात करण्यात आला आहे.

अमृतपाल सिंगचा प्रत्येक माहिती दिली 

नेक स्त्रोतांचा हवाला देत वृत्तपत्राने म्हटले आहे की, अमृतपाल सिंग यांचे पत्र आणि वैयक्तिक तपशील हॉटेल्सपासून एअरलाइन्सपर्यंत सर्व संबंधित एजन्सींना पाठवण्यात आले आहेत. अमृतपाल सिंग यांच्याकडे वेगवेगळ्या ओळखींचे अनेक पासपोर्ट असल्याचे समजते. पंजाब पोलिसांनी 18 मार्च रोजी अमृतपालवर कारवाई सुरू केली, तेव्हापासून तो फरार आहे. कट्टर फुटीरतावादी अमृतपालने पोलिसांनाही चकमा दिली आणि पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात त्याच्या ताफ्याला रोखण्यात आले तरीही पोलिसांच्या जाळ्यातून पळून जाण्यात यशस्वी झाला.

भारत-नेपाळ सीमेवर अजूनही हाय अलर्ट कायम 

गृह मंत्रालयाने नेपाळ-भारत सीमा भागात सर्व सुरक्षा यंत्रणांना ‘हाय अलर्ट’वर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयातील सूत्रांचा हवाला देत ‘माय रिपब्लिका’ वृत्तपत्राने सांगितले की, भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून हे निर्देश देण्यात आले असून नेपाळ-भारत सीमा भागात दोन दिवसांसाठी ‘हाय अलर्ट’ ठेवण्यात आला आहे. 

Web Title: Amritpal is in nepal indian government demand to nepal government to him immediately nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2023 | 02:45 PM

Topics:  

  • Amritpal Singh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.