Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हैवानपणाचा कळस! आंध्र प्रदेशात दारू पिऊन भिकारी महिलेवर केला तीन दिवस बलात्कार, तिघांना अटक

याच्या ११ दिवसांपूर्वीच बिहारमधील मोतिहारी (Motihari in Bihar) येथील संग्रामपूर पोलीस स्टेशन (Sangrampur Police Station) हद्दीत रामलीला पाहण्यासाठी गेलेल्या एका मुक्या मुलीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आणखी एका फरार आरोपीला अटक केली होती.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 10, 2023 | 05:20 PM
हैवानपणाचा कळस! आंध्र प्रदेशात दारू पिऊन भिकारी महिलेवर केला तीन दिवस बलात्कार, तिघांना अटक
Follow Us
Close
Follow Us:

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh) मिळालेल्या खळबळजनक वृत्तानुसार, येथील पोलिसांनी एका भिकारी महिलेवर (Bagger Woman) बलात्कार (Rape) करणाऱ्या ३ आरोपींना आज अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी आधी महिलेला मोठ्या प्रमाणात दारू पाजली (Drink Alcohol). त्यानंतर त्यांनी तीन दिवस तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी पेनमलुरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (A case has been registered at Penmaluru Police Station) करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सध्या या घटनेच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

याच्या ११ दिवसांपूर्वीच बिहारमधील मोतिहारी (Motihari in Bihar) येथील संग्रामपूर पोलीस स्टेशन (Sangrampur Police Station) हद्दीत रामलीला पाहण्यासाठी गेलेल्या एका मुक्या मुलीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आणखी एका फरार आरोपीला अटक केली होती. प्रत्यक्षात दोन तरुणांनी मिळून आधी एका मुक्या मुलीला दारू पाजली, त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते.

अशाच एका प्रकरणात, वर्ष २०२१ मध्ये , उत्तर प्रदेश पोलिसांनी एका महिलेला दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या ३ आरोपींना अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला तिच्या माहेरी जात असताना गावातील एका व्यक्तीने तिला सोडायला सोबत येतो असं सांगून त्याने वाटेत दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर इतर २ तरुणांनीही तिच्यावर बलात्कार केला होता.

Web Title: Andhra pradesh crime beggar woman raped case for 3 days after drinking alcohol 3 arrested nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2023 | 05:19 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • bihar

संबंधित बातम्या

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…
1

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…

रात्री 1.30 ची वेळ अन् अचानक ट्रेनमध्ये आग…!  Tatanagar Ernakulam Express चे दोन डबे जळून खाक, एकाचा होरपळून मृत्यू
2

रात्री 1.30 ची वेळ अन् अचानक ट्रेनमध्ये आग…!  Tatanagar Ernakulam Express चे दोन डबे जळून खाक, एकाचा होरपळून मृत्यू

एक चूक अन् 4 जणांचा गेला जीव! कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली अन् सर्वच संपलं…; नेमकं काय घडलं?
3

एक चूक अन् 4 जणांचा गेला जीव! कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली अन् सर्वच संपलं…; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.