Nitish Kumar Security: हिजाब प्रकरणानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर त्यांची सुरक्षा कडक करण्यात आली असून बिहार पोलीस हाय अलर्टवर आहेत.
१५ डिसेंबर २०२५ रोजी पाटणा येथील एका सरकारी कार्यक्रमात प्रमाणपत्र वितरण करताना त्यांनी एका महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ तोफाच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Nitish Kumar Viral Video: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नितीश कुमार सार्वजनिक व्यासपीठावरील एका मुस्लिम महिलेच्या चेहऱ्यावरून हिजाब काढताना दिसत आहेत.
भाजपने राज्याच्या संघटनेत बदल केले आहेत. अध्यक्षपदी संजय सरावगी यांची निवड केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात संघटनेत बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
BJP National President: बिहारचे भाजप नेते आणि बांकीपूरचे ५ वेळा आमदार नितिन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Bihar Crime News : बिहारमधून अतिशय क्रूर हत्या प्रकरण समोर आलं आहे. बिहारमधील एका घरात दोन्ही डोळे बाहेर काढलले तसेच गुप्तांग कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलं. नेमकं काय प्रकरण होत...
एका राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि रोजगाराला चालना देण्यासाठी केवळ 1 रुपयाच्या टोकन रक्कमेवर जमीन उपलब्ध करून दिली. दरम्यान, निश्चित गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या आधारावर उद्योजकांना जमिनीचे वाटप केले जाईल.
Bihar Viral Video: बिहारच्या गया जिल्ह्यात रसगुल्ला कमी पडल्याने लग्न मंडपात मोठा वाद झाला. वधू आणि वर पक्षाच्या लोकांमध्ये खुर्च्या चालल्याने हाणामारी झाली आणि अखेर हे लग्न तुटले.
Nitish Kumar : नितीश कुमार हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांचे नाव निश्चित झाले आहे. २० नोव्हेंबर रोजी नितीश कुमार १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
भारतात निसर्गसौैंदर्याची तशी काही कमी नाही. वाट सापडेल तिथे जावं आणि प्रत्येक वेळी निसर्गाचा अद्भभूत नजारा पहायाला मिळावा असा हा भारताचा प्रत्येक कोपरा न कोपरा आहे. कुठे सांस्कृतिक कुठे ऐतिहासिक…
Bihar Crime News : पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पत्नीला कळले. पतीने या गोष्टीला विरोध दर्शवला. तसेच या प्रकरणी अनेक स्थानिक पंचायती झाल्या होत्या, परंतु रोझ मियाँच्या वागण्यात कोणताही बदल झाला…
बिहार विधानसभा निवडणुकीचा 14 नोव्हेंबर निकाल येणार असून पोल अगोदरच आली आहेत. बिहारमध्ये मतदानाचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला. आता याचा फायदा कोणाला होणार हे चित्र उद्या स्पष्ट होईलच.
Bihar Exit Poll: राज्यातील एकूण २४३ जागांपैकी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील १२२ जागांवर मतदान संपताच एक्झिट पोलचे निकाल येऊ लागले आहेत. आता सगळ्यांचे लक्ष याकडे लागले आहे की....
पाटण्यापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मोकामा येथे दुलारचंद यादव यांच्या हत्येने बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातील जुने संबंध पुन्हा एकदा रक्तपाताने भरले आहेत.
चंद्रशेखर ज्याला चंदू म्हणूनही ओळखले जाते, यांच्या हत्येने बिहारमधील हिंसक राजकारण आणि गुन्हेगारी-राजकारणाचे संबंध उघडकीस आणले. या हत्येमुळे देशव्यापी विद्यार्थी चळवळ उफाळून आली.
Mumbai to Bihar Train Accident: नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर तीन प्रवासी ट्रेनमधून पडले. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला.
Man Fake Own Funeral : बिहारमधील गया येथील एक विचित्र घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. लोकांचे प्रेम पाहण्यासाठी व्यक्तीने स्वतःची खोटी अंत्ययात्रा काढली ज्याला हजारो गावकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी भाजपकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत 71 उमेदवारांचा समावेश आहे.
Jan Suraaj Candidates Second List : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६६ जन सूरज पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. कुणा कुणाला संधी मिळाली जाणून घेऊया.. .