Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

Unique Love Story : जिने आयुष्य घडवलं, तिच्यासाठी मंदिर उभारलं ! बिहारच्या छपरा येथील अनोखी प्रेमाची कथा सध्या जोरदार व्हायरल होत असून यात पतीने आपल्या पत्नीच्या आठवणीत 60 लाखांचं मंदिर उभारल्याची घटना समोर येत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 17, 2026 | 10:16 AM
याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • प्रेमाची अनोखी कथा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • बिहारच्या छपरा येथील पतीने पत्नीच्या निधनानंतर तिची मूर्ती बसवून भव्य मंदिर उभारले.
  • पत्नीने पतीच्या वाईट काळात त्याची खूप साथ दिली.
असं म्हणतात जर प्रेम खरं असेल तर माणूस त्या प्रेमासाठी सर्व मर्यादा ओलांडतो. खरं प्रेम आपोआपच कृतीतून दिसून येतं ते सांगाव लागत नाही. प्रेमाच्या अनेक गाथा आपण आजवर ऐकल्या असतील पण अलिकडेच प्रेमाची एक अनोखी कथा सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे ज्यात पतीने आपल्या पत्नीसाठी काही असं करुन दाखवलं की संपूर्ण जग फक्त पाहतच राहिलं. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी लोकांना अनेक गोष्टी समर्पित केल्याचे आपण ऐकले असेल पण प्रिय व्यक्तीच्या आठवणीत मंदिर बांधल्याचं कधी तुम्ही ऐकलं आहे का?

नशेच्या अवस्थेत व्यक्ती रेल्वे ट्रॅकवरच जाऊन झोपला, समोरून ट्रेन आली अन् एकच धुमाकूळ माजला; घटनेचा थरारक Video Viral

काय आहे प्रकरण?

बिहारच्या छपरा येथील एका पतीने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ तब्बल ६० लाखांच मंदिर उभारलं आहे. त्याने सांगितलं की अवघ्या १७ वर्षांचे असताना त्यांच लग्न झालं होतं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, परंतु त्याच्या पत्नीने स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून तिच्या पतीला शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. तिचा पती शिक्षण घेऊ शकेल म्हणून तिने तिचे दागिनेही विकले. तो कठोर परिश्रमात बुडालेला असताना, त्याची पत्नी शांतपणे घर सांभाळत असे. कोणतीही तक्रार नाही, कोणताही ढोंग नाही. फक्त विश्वास आणि प्रेम. शेवटी काळ बदलला आणि पतीने आपल्या आयुष्यात खूप यश कमवले. पण तोपर्यंत पत्नी मात्र त्याच्या आयुष्यात राहिली नाही. पत्नीच्या निधनानंतर पतीला जाणवले की प्रत्येक वळणावर त्याच्या पाठीशी उभ्या असलेल्या व्यक्तीशिवाय कमवलेली संपूर्ण संपत्ती ही व्यर्थ आहे. अखेर त्याने पत्नीची मूर्ती तयार करत अंदाजे ६० लाखांचा खर्च करुन पत्नीचे मंदिर उभारले. पतीच्या या कृतीने दाखवले की त्याच्यासाठी त्याची पत्नी कोणत्या देवाहून कमी नव्हती.

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील

प्रेमाची ही अनोखी गाथा आता सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडिओ @pulseindia.in नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ यूजर्सद्वारे चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत या प्रेमगाथेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ताजमहाल काय आहे, ही आहे खऱ्या प्रेमाची निशाणी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जेव्हा आनंदाची वेळ आली तेव्हा ती मला सोडून गेली… ही खूप खोल ओळ आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिने त्याचे आयुष्य बदलून टाकले. तो फक्त तिच्यावर प्रेम करत नव्हता – तो तिचा आदर करायचा, तिची काळजी घ्यायचा आणि तिच्या पाठीशी उभा राहायचा. खरे नाते असेच दिसते.”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral man builds a 60 lakh worth temple in memory of late wife viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • bihar
  • love story
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.