Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग करणारा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजाआड

पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा पोलीस ठाण्यामध्येच कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडून विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस ठाण्यामध्येच पोलीस कर्मचाऱ्याकडून हा विनयभंग करण्यात आला आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 14, 2022 | 02:17 PM
महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग करणारा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजाआड
Follow Us
Follow Us:

मुंबई : पोलीस ठाण्यातच महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग (Molestation) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाणे (Bhilawadi Police Station) येथे कार्यरत असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा पोलीस ठाण्यामध्येच कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडून विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस ठाण्यामध्येच पोलीस कर्मचाऱ्याकडून हा विनयभंग करण्यात आला आहे.

कुरार पोलिसांनी (Kurar Police Station) एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने (API) महिला पोलीस निरीक्षकाचा (PI) विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. दीपक देशमुख असे आरोपीचे नाव असून तो नियंत्रण कक्षात तैनात आहे. पीडित पोलीस अधिकाऱ्यामुळेच आपली बदली झाल्याचे आरोपी देशमुख यांना वाटत होते.

आरोपीने पीडित पोलीस अधिकाऱ्याला अश्लील मेसेज पाठवणे, शिवीगाळ करणे, धमकावण्यापर्यंत त्रास देणे सुरू केले होते. महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी आरोपी दीपकविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी एपीआय देशमुखला रात्री अटक केली आहे.

Web Title: Assistant police inspector arrest who molested a female police inspector nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2022 | 02:17 PM

Topics:  

  • api

संबंधित बातम्या

निलंबित एपीआयच्या  आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?
1

निलंबित एपीआयच्या आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.