Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलापूरमध्ये पुन्हा नात्याला काळिमा! वडिलांनीच केला आपल्या अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा लैगिंक अत्याचार

कोलकाता ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करुन हत्या केल्यानंतर बदलापूरमधूनही दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची धक्कादायक बातमी समोर आली होती. या दोन्ही घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. असे असताना देखील त्याच बदलापूरमधून नात्याला काळीमा फासणारी घटना घडली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 27, 2024 | 06:28 PM
बदलापूरमध्ये पुन्हा नात्याला काळिमा! वडिलांनीच केला आपल्या अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा लैगिंक अत्याचार (फोटो सौजन्य-ट्विटर)

बदलापूरमध्ये पुन्हा नात्याला काळिमा! वडिलांनीच केला आपल्या अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा लैगिंक अत्याचार (फोटो सौजन्य-ट्विटर)

Follow Us
Close
Follow Us:

बदलापूरमध्ये पुन्हा माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी अनेकदा लैंगिक अत्याचार केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, “आरोपी त्यातच पोटच्या अल्पवयीन मुलीला अनेकदा मारहाण करायचा आणि तिच्यावर अनेकवेळा लैगिंक अत्याचार करायचा. ही घटना 22 ऑगस्ट रोजी घडली असून अल्पवयीन मुलगी घाबरून घरातून पळून गेली होती. परंतु नंतर परत आली. सोमवारी तिने पोलिसात जाऊन वडिलांविरोधात तक्रार दाखल केली.

अल्पवयीन मुलीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (लैगिंक अत्याचार), 74 (महिलेवर अत्याचार किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे) आणि 75 (लैंगिक छळ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. कलम 118 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा:  तरुणीची निर्घृण हत्या; धारदार शस्त्राच्या सहाय्याने डोकं, हात, पाय, धड कापले अन्…, पुण्यातील धक्कादायक प्रकार

काही दिवसांपूर्वीच बदलापूरमध्ये दोन चार वर्षांच्या मुलींचे शाळेतील लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आले होते. यानंतर बदलापूरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती.या घटनेच्या विरोधात लोकांनी निदर्शनेही केली. एवढेच नाही तर लोकांनी रेल्वे स्थानकावर गाड्या थांबवून निदर्शने करून दोन्ही मुलींना न्याय देण्याची मागणी केली. या घटनेचा मोठा निषेध झाला, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले.

हे सुद्धा वाचा: ‘ती ओरडत होती म्हणून तिचा गळा दाबला’, त्या रात्री महिला डॉक्टरची हत्या कशी झाली? आरोपी संजय रॉयची संतापजनक कबुली

१२ व १३ ऑगस्ट रोजी शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलीने आपल्या घरी घडलेली त्यासंबंधीची घटना सांगितल्यानंतर मुलीच्या वडिलांनी शाळेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. परंतु, शाळेने याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत आणि पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. या घटनेविरोधात १६ ऑगस्टला एफआयआर नोंदविण्यात आला आणि १७ ऑगस्टला आरोपीला अटक करण्यात आली.

Web Title: Badlapur crime news father assaulted his own 16 year old daughter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 06:28 PM

Topics:  

  • Badlapur News
  • Badlapur school case

संबंधित बातम्या

Thane News : दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मदतीचा हात; वांगणी व बेलवली येथे आरोग्यविषयक उपक्रम
1

Thane News : दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मदतीचा हात; वांगणी व बेलवली येथे आरोग्यविषयक उपक्रम

Badlapur News : शिवरायांच्या गड-किल्ले संवर्धनासाठी विशेष मोहीम, शिवनेरी किल्ल्यापासून मोहिमेला सुरूवात
2

Badlapur News : शिवरायांच्या गड-किल्ले संवर्धनासाठी विशेष मोहीम, शिवनेरी किल्ल्यापासून मोहिमेला सुरूवात

Badlapur Firing : बदलापूरमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर गोळीबाराचा थरार; परिसरात तणावाचं वातावरण
3

Badlapur Firing : बदलापूरमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर गोळीबाराचा थरार; परिसरात तणावाचं वातावरण

Badlapur Crime : बदलापूर माजी नगरसेवक हत्या प्रकरणात कोर्टाचा दणका; राऊतसह ४ जणांना जन्मठेप
4

Badlapur Crime : बदलापूर माजी नगरसेवक हत्या प्रकरणात कोर्टाचा दणका; राऊतसह ४ जणांना जन्मठेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.