Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तलासरी तालुक्यात क्रूरतेचा कळस, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून केला खून, मन हेलवणारी घटना; वाचा सविस्तर

रमेश दुबळा हा या मुलीच्या शेजारी राहत असून घरगुती वादातून तिचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे घरगुती वादा सोबत आर्थिक देवाणघेवाणीवरूनही त्याचे वाद होते असे बोलले जात आहे वाद झाल्याचा राग मनात धरून दुबळा या अल्पवयीन मुलीला आपल्या मोटरसायकलवर घेऊन गेला.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 02, 2023 | 04:05 PM
big news climax of brutality in talasari taluka minor girl was raped and killed shocking incident read in detail nrvb

big news climax of brutality in talasari taluka minor girl was raped and killed shocking incident read in detail nrvb

Follow Us
Close
Follow Us:

पालघर : एका ४५ वर्षीय इसमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor Girl Rape) करून तिचा गळा दाबून खून केल्याची (Murdered by Strangulation) घटना पालघर (Palghar) जिल्ह्यातील तलासरी (Talasari) तालुक्यात घडली आहे अवघ्या काही तासात तलासरी पोलिसांनी (Talasari Police) आरोपी रमेश दुबळा याला अटक केली आहे (Accused Ramesh Dubla has been arrested).

रमेश दुबळा हा या मुलीच्या शेजारी राहत असून घरगुती वादातून तिचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे घरगुती वादा सोबत आर्थिक देवाणघेवाणीवरूनही त्याचे वाद होते असे बोलले जात आहे वाद झाल्याचा राग मनात धरून दुबळा या अल्पवयीन मुलीला आपल्या मोटरसायकलवर घेऊन गेला व तिच्या घराच्या पाच ते सहा किलोमीटर परिसराच्या शाळेजवळ त्याने तिचा बलात्कार केला व त्यानंतर गळा दाबून खून केला अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे.

[read_also content=”सध्या फ्रिजच झालाय बदनाम, प्रसिद्ध मॉडेलची हत्या करून त्यात ठेवला मृतदेह, सूप करायच्या भांड्यात कापून ठेवलं होतं शीर; वाचा कसं घडलंय भयानक कांड https://www.navarashtra.com/crime/horrible-news-hong-kong-famous-model-ab-choi-murder-fridge-corpse-pieces-severed-head-gruesome-revelations-accused-arrested-police-crime-nrvb-373581.html”]

बुधवारी रात्री दहा वाजता ती हरवल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी तलासरी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ही बाब पोचली ही गंभीर बाब लक्षात घेत त्यांनी तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार केली व शोध मोहीम राबवायला सांगितले त्यानुसार वसावे व त्यांच्या पथकाने तपासचक्र फिरवून या खुन्याला ताब्यात घेतले आहे त्याच्यावर तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खून केलेल्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Web Title: Big news climax of brutality in talasari taluka minor girl was raped and killed shocking incident read in detail nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2023 | 04:05 PM

Topics:  

  • Shocking incident

संबंधित बातम्या

हाच का विकसित भारत? पालघरमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्याने बाळ पिशवीत भरून बसने 80 किमीचा प्रवास
1

हाच का विकसित भारत? पालघरमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्याने बाळ पिशवीत भरून बसने 80 किमीचा प्रवास

राज्यात महिलांवर होणाऱ्या ४६,४५९ गुन्ह्यांची नोंद पुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचारात वाढ
2

राज्यात महिलांवर होणाऱ्या ४६,४५९ गुन्ह्यांची नोंद पुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचारात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.