मुंबई : एखाद्या महिलेला घरातील व्यक्तींशिवाय घराबाहेरील अन्य नातेवाईकाकडून त्रास दिला जात असल्यास त्या नातेवाईकाविरोधातही घरगुती हिंसाचारातंर्गत तक्रार दाखल करता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा नुकताच मुंबई सत्र न्यायालयाने दिला. कौटुंबिक हिंसाचारासंबंधित महिला संरक्षण कायद्याची व्याप्ती ही केवळ पीडितेच्यासोबत एका घरात राहणाऱ्यांपुरती मर्यादित नाही, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले(Complaints of domestic violence are also appropriate against relatives who harass outside the home; Important Nirvala of Mumbai Sessions Court).
पीडितेचा दीर हा पीडितेसोबत तिच्या घरात राहत नाही, म्हणून तो कौटुंबिक हिंसाचाराच्या (डीव्ही) कलम २ (क्यू)अंतर्गत सहआरोपी अथवा प्रतिवादी होऊ शकत नाही, या दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर नुकतीच अतिरिक्त सत्र न्या. यु. ए. पडवाड यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, पीडितेच्या पतीचा कोणताही नातेवाईक त्यांच्या कुटुंबासोबत राहत नसेल तर तो प्रतिवादी असू शकत नाही, असे मानणे म्हणजे `त्या’ नातेवाईकांना पीडित व्यक्तीवर हिंसाचार करण्याचा परवाना देण्यासारखे आहे, अशामुळे हा कायदा निरर्थक ठरेल, असे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले.
कौटुंबिक हिंसाचाराच्या कलम २ (क्यू) मधील तरतूद हे स्पष्ट करतात की, पीडिता पत्नी पतीच्या नातेवाईकांविरोधातही तक्रार दाखल करू शकते. त्यामुळे दंडाधिकारी न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण अयोग्य आणि पूर्णपणे चुकीचे आहे. कारण, तसे झाले तर एकाच घरात राहत नसलेल्या अन्य नातेवाईकांद्वारे पीडित व्यक्तीला हिंसाचार किंवा इतर कोणताही त्रास देणे खूप सोयीचे होईल आणि ते कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या चौकटीतून बाहेर राहतील, असेही न्या. पडवाड यांनी निकालात स्पष्ट केले आणि सदर प्रकरणात पीडितेचा दीर हा कौटुंबिक हिंसाचारात सहभागी असल्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधात कारवाई करणे आवश्यक असून योग्य त्या कनिष्ठ न्यायालयात त्याच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]
[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]