महिला आणि मुलींवरील हिंसाचार हा जगातील सर्वात प्रचलित आणि गंभीर मानवी हक्क उल्लंघनांपैकी एक आहे. हा प्रकार विविध स्वरूपात दिसून येतो. ही संख्या केवळ आकडेवारीत मोजली जाऊ शकते.
महिलेचे सर्व दागिने परत करण्याचे आणि महिन्याला १ लाख ५० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेशही न्यायालयाने पतीला दिले होते. ट्रायल कोर्टाच्या आदेशानंतर पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
कौटुंबिक कलहातून (Domestic Violence) पतीने चाकूने गळा चिरून पत्नीची हत्या केली. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास कन्हानजवळच्या टेकाडी गावात ही घटना घडली. घटनेनंतर पतीने स्वतःहून कन्हान पोलिस ठाण्यात पोहोचून आत्मसमर्पण केले.
मागच्या काही दिवसांपूर्वी त्या महिलेने पतीची व्हॉट्सअॅप चॅट पाहिली. ती पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तीला असे काही फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळाले. ज्यावरून तिला तिच्या पतीच्या समलैंगिक संबंधांची माहिती…
मध्य प्रदेशातील बेरली येथे घरगुती हिंसाचाराची भयानक घटना घडली आहे. नवऱ्याने प्रायव्हेट पार्टमध्ये बाटली टाकून छळ केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत( Husband…
मद्यप्राशन करून असलेल्या पतीने विवाहितेसोबत वाद उपस्थित करून तुझ्या आईने मला वास्तुपूजना करीत का बोलवले नाही, असे म्हणून स्टीलच्या वस्तूने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची…
विवाह होवून अवघे दहाच दिवस झाले होते. हातावरची मेहंदी देखील पुसली नव्हती. यापुर्वीच विवाहीत तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या मंडळीकडून आर्थिक व मानसिक छळ होत असल्याने तरुणीची गळफास घेतला.…
स्वत:ची हौस पुर्ण करण्यासाठी माहेरच्या मंडळीकडून पैसै आणण्यासाठी सारखा तगादा लावला जात आहे. यातून महिला या टोकाचे पाऊल देखील उचलत आहेत. मंगळवारी औंढा नागनाथ तालुक्यातील सूकापुर येथील महिलेला ट्रॅक्टर घेण्यासाठी…
एखाद्या महिलेला घरातील व्यक्तींशिवाय घराबाहेरील अन्य नातेवाईकाकडून त्रास दिला जात असल्यास त्या नातेवाईकाविरोधातही घरगुती हिंसाचारातंर्गत तक्रार दाखल करता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा नुकताच मुंबई सत्र न्यायालयाने दिला. कौटुंबिक हिंसाचारासंबंधित…
औरंगाबाद: सासरच्या मंडळीकडून माहेर कडून सात लाख रुपये आणण्याची मागणी आणि सासरकडून केल्या जाणाऱ्या अतोनात छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे(In Aurangabad, a married…
सासरी ऐकणारा सुनेचा हा छळ ऐकून पोलीसही चक्रावून गेले. या सुनेला सासरी जबरदस्तीने गोड खायला लावत असत. तिला गुजराती जेवण आवडत नव्हते, तिने खाण्यास मनाई केल्यानंतरही तिला जबरदस्तीने तेच अन्न…
सुनेला मारहाण, छळ करून 1 कोटीची मागणी केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्यासह मुलगा राजेश आणि मुलगी टीना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरोडा, लूटमार, चोऱ्या खुन यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण मागच्या वर्षी पेक्षा कमी आहे. मात्र, मागील वर्षीपेक्षा या वर्षी कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत दुपटीने वाढ झाली आहे.
मुलगी झाली म्हणून (As a girl was born) एका महिलेला अंगावर ऑइल टाकून जिवंत पेटवून (burnt alive by pouring oil) देण्यात आले. यात उपचारादरम्यान तिचा सेवाग्राम (Sevagram) येथे मृत्यू झाला.…