Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule Crime: पत्नीसमोर सुनावल्याचा राग अनावर; मुलानेच घेतला आई-वडिलांचा जीव

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे मुलीचे लग्न पार पाडून घरी परतलेल्या दांपत्याची त्यांच्या मुलाने मुसळाने वार करून हत्या केली. पत्नीसमोर सुनावल्याच्या रागातून आरोपीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 16, 2026 | 12:30 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:
  • शिरपूरच्या महावीर सोसायटीत मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याची घटना घडली.
  • पत्नीसमोर सुनावल्याच्या रागातून आरोपीने मुसळाने दोघांवर हल्ला केला.
  • पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
धुळे: धुळे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आई वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीसमोर रागावल्याने ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना शिरपूर परिसरातील महावीर सोसायटीत घडली.

रुग्णालयात सापडलेला ‘तो’ बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही

काय घडलं नेमकं?

या प्रकरणात हत्या झालेल्या आईचे नाव रंजू देवी तर वडिलांचे नाव इंदाराम असे आहे. शुक्रवारी आपल्या मुलीचे लग्न पार पाडून हे दोघेही दाम्पत्य आनंदाने घरी परतले. मात्र घरी आल्यानंतर कोणत्यातरी कारणावरून आई वडिलांनी मुलाला त्याच्या पत्नीसमोर सुनावले. या अपमानाचा राग अनावर झाल्याने संशयित आरोपी मुलाने रागाच्या भारत थेट घरात ठेवलेल्या मुसळाने दोघांच्याही डोक्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने इंदाराम आणि रंजू देवी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

आरोपीचा पळून जाण्याचा, मात्र

या अनपेक्षित आणि क्रूर हल्ल्यानंतर संशयित आरोपी मुलाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरडा ऐकून परिसरातिल नागरिक जमा झाले होते. जागरूक नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्याला शिताफीने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास सुरु आहे. या घटनेने धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘फोन का नाही केला?’ याचा संताप आणि…; पत्नीची दगडाने ठेचून हत्या

धुळे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची दगडाने ठेचून हत्या कल्याचे समोर आले आहे. बाहेरगावी गेल्यावर पत्नीने फोन का केला नाही या क्षुल्लक कारणावरून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शिरपूर तालुक्यातील खैरखुटी इथं शेकड्या पाडा भागात घडली.

NEET Exam paper leak: NEET परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य; तिघांनी संपवलं जीवन, CBIचं धाडसत्र सुरू

💡

Frequently Asked Questions

  • Que: धुळे जिल्ह्यात नेमकी कोणती घटना घडली?

    Ans: शिरपूर येथे एका मुलाने आपल्या आई-वडिलांची मुसळाने वार करून हत्या केली.

  • Que: हत्येमागचं प्राथमिक कारण काय सांगितलं जात आहे?

    Ans: आई-वडिलांनी पत्नीसमोर सुनावल्याच्या रागातून आरोपीने हल्ला केल्याचा संशय आहे.

  • Que: आरोपीला कसं पकडण्यात आलं?

    Ans: हल्ल्यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.

Web Title: Dhule crime enraged after being reprimanded in front of his wife son kills his own parents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 12:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.