इपॉक्सी फ्लोअरिंग (Epoxy Flooring): जमिनीवर साध्या फरशीऐवजी 'इपॉक्सी कोटिंग' केले जाईल. ही अखंड फरशी असल्याने त्यात सांधे नसतात, परिणामी धूळ आणि बॅक्टेरिया (जिवाणू) जमा होण्यास जागा उरत नाही.
एसटी महामंडळाने ओळखपत्र दाखवून निम्म्या तिकिटात प्रवास करणाऱ्या महिला आणि शंभर टक्के सवलतीचा आनंद घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता सवलतीच्या प्रवासासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आले आहे.
Marathwada Khandesh Connectivity: कन्नड औट्रम घाटात ५.५ किमी लांबीचा बोगदा तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १२,६०० कोटींच्या या प्रकल्पामुळे खान्देश आणि मराठवाडा जोडला जाणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
मतमोजणीपूर्वी ईव्हीएम मशिन ठेवण्यात आलेला मुकेशभाई पटेल टाऊन हॉल येथील स्ट्राँग रूम उमेदवार व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता उघडण्यात आला.
कपडे वाळविताना अचानक निर्मलाला विजेचा जबर धक्का बसला. आईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून गाढ झोपेत असलेला लोकेश क्षणाचाही विलंब न करता आईला वाचवण्यासाठी धावला. लोकेशने आईला जिवंत तारेपासून वेगळे करण्याचा प्रयत्न…
धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला असून पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल या नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा(TET) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे भविष्य अंधारात सापडण्याची भीती निर्माण झारली आहे.
दीपोत्सवाच्या १० दिवसांचा काळ एसटी महामंडळासाठी बंपर कमाईचा काळ ठरला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील एसटीच्या चौघा आगारांना अक्षरशः सोन्याची पर्वणी लाभली आहे.
काँग्रेसच्या दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून, धुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद घटल्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
धुळे तालुक्यातील वडजाई–सौंदाणे–बाबुळवाडी रस्ता अत्यंत दुरावस्थेत आहे, आणि या रस्त्याची चाळण झाल्याने नागरिकांना रोजच्या जीवनात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.