Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saif Ali Khan Attack update: सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवालामुळे पोलिसांना वेगळाच संशय

सैफ अली खानच्या घरात हल्लेखोराच्या 19 बोटांचे ठसे आढळले होते.  मुंबई पोलिसांनी त्याचे नमुने आणि आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद यांच्या बोटांचे ठसे सीआयडीला पाठवले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 26, 2025 | 12:59 PM
Saif Ali Khan Attack update: सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवालामुळे पोलिसांना वेगळाच संशय
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.  सैफअली खानवर हल्ला करणाऱ्या शरीफुल इस्लाम शहजादला अटक केल्यानंतर  मुंबई पोलिसांनी त्याच्या बोटांचे ठसे सीआयडीकडे पाठवले होते. पण  हल्लेखोरांच्या बोटांचे ठसे आणि शरीफूलच्या बोटांच्या ठशासी जुळत नसल्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट सीआयडीने मुंबई पोलिसांना पाठवला आहे.   त्यामुळे सैफ अली खानवर एकापेक्षा जास्त लोकांनी हल्ला केलाय का,  असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सैफ अली खानच्या घरात हल्लेखोराच्या 19 बोटांचे ठसे आढळले होते.  मुंबई पोलिसांनी त्याचे नमुने आणि आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद यांच्या बोटांचे ठसे सीआयडीला पाठवले होते. सीआयडीच्या लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर   सैफच्या घरात आढळलेले ठसे आणि अटकेत असलेल्या शरीफुलचे ठसे जुळले नसल्याच्या अहवालात  आढळून आले आहे.

सैफच्या घरात आढळलेले बोटांचे ठसे दुसऱ्या व्यक्तीचे आहेत, ज्यामुळे सैफवर हल्ला करणाऱ्यांचा शोध अधिक गुतागुंतीचा   झाला आहे. पोलिसांनी शरीफुलच्या दहा बोटांचे ठसे तपासणीसाठी सीआयडीकडे पाठवले होते, पण त्या ठशांशी घरात आढळलेल्या ठशांचे जुळणारे ठसे नाहीत. या रिपोर्टच्या आधारावर तपास पुण्यातील सीआयडी पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आला आहे. सीआयडीच्या रिपोर्टमुळे तपासाला वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे या हल्ल्यात एकापेक्षा जास्त आरोपींचा सहभाग असू शकतो, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Web Title: Forensic report in saif ali khan attack case raises suspicions for police nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • Saif Ali Khan Attack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.