Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PhonePe बंद पडल्याने ‘त्याने’ गुगलवर नंबर शोधून फोन केला; अन् फसवणुकीला ‘असा’ बळी पडला

एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामगार म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी त्यांच्या मोबाईलवरील फोन पे सेवा बंद पडल्याने गुगलवर त्यांनी हेल्पलाईन क्रमांक शोधला आणि त्यावर संपर्क साधला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 19, 2025 | 01:33 PM
PhonePe बंद पडल्याने 'त्याने' गुगलवर नंबर शोधून फोन केला; अन् फसवणुकीला बळी पडला

PhonePe बंद पडल्याने 'त्याने' गुगलवर नंबर शोधून फोन केला; अन् फसवणुकीला बळी पडला

Follow Us
Follow Us:

वाडी : सध्या मोबाईलद्वारे ऑनलाईन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नागरिक तक्रारींसाठीही ऑनलाईन सुविधा वापरतात. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असून, अनेक नागरिक त्यांचे बळी ठरत आहेत. अशीच एक सायबर फसवणुकीची घटना वाडी परिसरात उघडकीस आली आहे.

हेदेखील वाचा : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ संशयिताला अखेर बेड्या; छत्तीसगडच्या दुर्गमधून घेतलं ताब्यात

दत्तवाडी तभाने लेआऊट, समर्थ गजानन सोसायटी, वाडी येथील रहिवासी अविनाश मेश्राम हे एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामगार म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी त्यांच्या मोबाईलवरील फोन पे सेवा बंद पडल्याने गुगलवर त्यांनी हेल्पलाईन क्रमांक शोधला आणि त्यावर संपर्क साधला. त्या क्रमांकावर फोन करताच समोरील व्यक्तीने त्यांची समस्या ऐकून घेतली आणि काही आवश्यक प्रक्रिया सांगितली. त्यानुसार यूपीआय क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर तपशील पाठवण्यास सांगितले.

दरम्यान, मेश्राम यांनी आवश्यक माहिती पाठवल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून काही मिनिटांतच 1 लाख 20 हजार रुपये गायब झाल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला. हे पाहताच ते हादरले. त्यांनी स्वतः कोणताही व्यवहार केला नव्हता किंवा ओटीपीही दिला नव्हता, तरीही मोठी रक्कम वजा झाली होती.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत तक्रार

घटनेनंतर मेश्राम यांनी सामाजिक कार्यकर्ते अमित हुस्नापुरे यांना माहिती दिली. त्यांनी मेश्राम यांना सोबत घेऊन वाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि त्यानंतर सायबर क्राईम कार्यालय, नागपूर येथे जाऊन अधिकृत गुन्हा दाखल केला. तक्रार दाखल होताच सायबर पोलिसांनी त्वरित संबंधित क्रमांक ब्लॉक करून योग्य कारवाईचे आश्वासन दिले.

हेदेखील वाचा : Kolkata Doctor Case: अखेर न्याय मिळाला! आरजी कार अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाने दिला निर्णय

Web Title: Fraud with one person in phonepe issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 01:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.