Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli Crime : आधी हत्या केली, नंतर मृतदेह जंगलात फेकून स्वतःलाही नदीत झोकून दिलं; जन्मदात्याला बापालाच लेकानं संपवलं

गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जन्मदात्या बापालाच लेकाने संपवलं असून हत्येनंतर त्याने आपल्या मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकून दिला होता. नंतर नदीत उडी घेत स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 03, 2025 | 11:17 AM
arrest (फोटो सौजन्य : pinterest)

arrest (फोटो सौजन्य : pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

गडचिरोली जिल्ह्यतील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या बापालाच लेकाने संपवलं असून हत्येनंतर मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकून दिला. मात्र भीतीने हादरलेल्या मुलाने नंतर नदीत उडी घेत स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने तो त्यात बचावला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर मुलानेच वडिलांच्या हत्येची कबुली दिली आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

२३ वर्षीय शिक्षिका १३ वर्षाच्या मुलाला घेऊन पळाली, ५ महिन्यांची गर्भवती…. ; नेमकं काय प्रकरण?

पुढे आलेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव रेवनाथ कोडापे (रा. मार्कंडादेव) असे तर आकाश रेवनाथ कोडापे (वय 29) असे आरोपीचे नाव आहे. तर लखन मडावी त्याच्या मित्राचे नाव आहे. वडील रेवनाथची हत्या करून मित्र लखनच्या मदतीने मुलगा आकाशने मृतदेह जंगलात फेकला. त्यानंतर वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात त्याने केली. मात्र १५ दिवसांनी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली, त्यामुळे आता आपला भांडाफोड होणार या भीतीने आकाशने नदीत उडी घेतली. मात्र सुदैवाने तो वाचला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर अखेर मुलानेच वडिलांची हत्येची कबुली दिली. हि खळबळजनक घटना चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे घडली असून या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात घटनेचा उलगडा झाला असून पोलिसांनी मुलासह त्याच्या मित्रालाही अटक केली आहे.

हत्या कशी केली?

वडील रेवनाथ हे मार्कंडादेव येथील देवस्थानच्या यात्री निवासमध्ये मजुरी काम करायचे. मुलगा आकाश हा देखोल मजुरीकाम करायचा आहे. रेवनाथ आणि आकाश मध्ये नेमही वाद होत होते. वडील सतत शिवीगाळ करतात, त्यामुळे आकाशच्या मनात राग होता. त्यातच आकाशने पैसे मागितल्यामुळे वडिलांसोबत त्याचा वाद झाला होता. १५ एप्रिल रोजी दोघांमध्ये वाद झाला आणि तो वाद विकोपाला गेला. या वादात मुलगा आकाशने ओढणीने गळा आवळून वडिलांची हत्या केली. त्यानंतर मित्र लखन मंदावला जीप घेऊन बोलावले. दोघांनी मृतदेह गाडीत टाकून बामनपेठ जंगलात फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आकाशने वडील बेपत्ता असल्याची तक्रार चामोर्शी ठाण्यात दिली होती. आता या प्रकरणाचा छडा लागला आहे.

Supreme Court : “एकाने बलात्कार केला तरी…”, सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Web Title: Gadchiroli crime first he killed then he threw the body in the forest and then he threw himself in the river the son killed the father who gave birth to him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 11:17 AM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Gadchiroli
  • Murder

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.