रक्षाबंधनाच्या पवित्र सणाआधीच बहिणीने आपल्या भावाचा खून केल्याची भयानक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. HIV पॉझिटिव्ह असल्यामुळे आणि कर्जाचा डोंगर झाल्याने खून केल्याचे सांगण्यात आले
आता कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येतीये..कोल्हापुरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्याचा तलवार, एडका अशा हत्याराने निर्घूण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये..
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास एका २३ वर्षीय तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईच्या गोवंडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका १९ वर्षीय युवकाने आपल्याच १६ वर्षीय मिटला शीतपेयाच्या विष देऊन हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली…
बिहारची राजधानी पटना येथे एक धक्कादायक घटना घडली असून, भाजपाशी संलग्न आणि व्यावसायिक असलेल्या गोपाल खेमका यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला…
कुपवाड एमआयडीसीमधील बंद अवस्थेत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासमोरील रस्त्यावर एका युवकाचा मृत्यूदेह सापडून आला. युवकाचा नाव उमेश मच्छिंद्र पाटील (वय २१, रा. श्रीनगर, मशिदीजवळ, कुपवाड ) असे आहे.
एका ६० वर्षीय वृद्धाची जादूटोण्याच्या संशयावरून धारदार शास्त्राने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ते जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेले असतांना त्यांची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक…
लातूरमध्ये केवळ ५० रुपयांच्या उधारीच्या मागणीवरून चक्क एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. तर अन्य तिघे जखमी आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास करीत आहे.
जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यात एका १३ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याची घटना खर्ची गावात घडली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
बेळगावात अशी एक धक्कादायक आणि अद्वितीय घटना घडली आहे जे ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल. ही कोणतेही चित्रपट किंवा कहाणी नाही आहे, असं प्रत्यक्षात घडलं आहे. एका खुनाचा गुंता चक्क…
मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या रागातून एका ३७ वर्षीय तरुणीने आपल्याच वडिलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. तिने भावालाही जबर मारहाण…
मुंबईच्या मीरारोड मध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयाच्या रागात ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रेयसीवर निर्घृण वार करून हत्या करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ओक्टोम्बर २०२४ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याच हाय- प्रोफाइल हत्याकांडाचा मास्टरमाइंड जिशान अख्तरला कॅनडा मध्ये अटक करण्यात आली आहे.