मुंबई मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. IIT बॉम्बेच्या हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (1 ऑगस्ट ) मध्यरात्री घडली आहे. या घटनेने…
पश्चिम बंगालमध्ये मागील वर्षी झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही कारवाई NIAच्या पथकाने नाशिक पोलिसांच्या मदतीने केली आहे.
बीड जिल्ह्यातील सिरसाळायेथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. कारवाईत पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४४ वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी महिलेच्या लिव्ह-इनपार्टनर विरोधात तक्रार दाखल केली आहे.
समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या गोळीबारात गोळी थेट एका कर्मचारीच्या पोटात घुसली. त्याच्यावर उपचार सुरु आहे. हा गोळीबार का करण्यात आला…
ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून एक संतापजनक घटना समोर येत आहे. एका इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने त्यांना विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.
यवतमाळ मधून काळापैसा पांढरा करण्याचा प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यात १०० कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वाद विकोपाला गेला आणि पत्नी माहेरी निघून गेली. गेली त गेली जातांना घरातील भांडीकुंडी सगळाच घेऊन गेली. सामान परत आण्यासाठी नवरा थेट 10-12 जणांना घेऊन पत्नीच्या माहेरी पोहोचला आणि नंतर…
नागपूरमधून के असं प्रकरण समोर आलं आहे की ज्यामुळे पोलिसही हैराण झाले आहे. बिअर शॉपच्या काऊंटरला असलेले ग्रील न कापता आत घुसणं आणि चोरी करणं म्हणजे अश्कयचं होतं. पण तरीही…
माजी नगरसेविकेच्या मुलीचा किरकोळ वाद तरुणांशी झाला. त्यामुळे माजी नगरसेविकेच्या सामर्थकांनी या तरुणावर तलवारीने हल्ला केला. तरुणावर वार करणाऱ्या नगरसेविकेच्या समर्थकांना देखील जमावाने चोप दिला.
माझ्यावर प्रेम कर, माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेन, तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुला बंदुकीने मारेन, अश्या धमकीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने गळफास घेत आयुष्य…
पुण्यपात एका शिक्षकाने विध्यार्थ्यांना परीक्षेत पास करतो असं म्हणत लाखो रुपये उकळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गणित 2 या विषयामध्ये नापास होण्याची भिती वाटते अशा विद्यार्थ्यांना हेरून10 ते 50…
केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी २२ लाख रुपयांचे दागिने गायब झाले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन दिवसानंतर ते दागिने त्या घराजवळच सापडले.
नागपुरातुन एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. नराधम बापानेच सख्या मुलीचे सलग पाच वर्षांपासून लैंगिक शोषण केले. या बापाच्या त्रासाला कंटाळून मुलीने घरातून पळ काढला तेव्हा हा प्रकार समोर आला.
राज्यात गुन्हेगारीचा प्रमाण वाढत चालले आहे. आता धुळे शहरात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. तरुण नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याचा आहे. त्याच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला…
छत्रपती संभाजी नगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी तगादा लावल्याने एका तरुणाने प्रेयसीचा गळा दाबून खून केला असल्याचा समोर आलं होतं. या हत्येतील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात…
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात गळा आवळून मित्राला ठार मारल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघडकीस आले आहे. दोन महिन्यांनी या खुनाला वाचा फुटली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जन्मदात्या बापालाच लेकाने संपवलं असून हत्येनंतर त्याने आपल्या मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकून दिला होता. नंतर नदीत उडी घेत स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न…