Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, आठ जणांना अटक

पालघरमध्ये एका 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 18, 2022 | 11:52 AM
Rape of a minor girl in Pune

Rape of a minor girl in Pune

Follow Us
Close
Follow Us:

पालघर : पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पालघरच्या माहीम (Palghar Mahim) परिसरात
एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार (sexual assault on minor girl) केल्याची घटना उघडकीस आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आठ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केले जाणार आहे.

[read_also content=”स्पेनचा पराभव करुन भारतानं जिकंली FIH नेशन महिला हॉकी स्पर्धा! https://www.navarashtra.com/sports/india-won-the-fih-nation-womens-hockey-tournament-by-defeating-spain-nrps-354530.html”]

पालघर तालुक्यातील माहीम परिसरातील पाणेरीनजीक ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने आधी निर्जनस्थळी नेले. यावेळी त्याने त्याच्या मित्रांनाही बोलावून घेतले.  त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने आठ जणांनी अत्याचार केला. याप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.हे सर्व आरोपी हे पालघर तालुक्यातील आहेत. आरोपी माहीम, हनुमान पाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील रहिवासी असून बहुतांश तरुण हे नशेच्या आहारी असल्याची माहिती आहे. यातील काही आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने माहीम पोलीस ठाणे गाठत तक्रार केली.  या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. सध्या पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची प्रकृती बरी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सातपाटी पोलीस करीत आहे.

Web Title: Gang rape of a minor girl in palghar eight people arrested nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2022 | 11:52 AM

Topics:  

  • Palghar crime news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.