पालघर जिल्ह्यातील उर्से गावाने तब्बल 53 वर्षे अखंड परंपरा जपली आहे. या गावात प्रत्येक घरात वेगवेगळे गणपती बसवले जात नाहीत, तर संपूर्ण गाव एकत्र येऊन एकच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतो.
पालघर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालकिणीला जाब विचारायला गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर कार घातल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पालघरच्या नानिवली गावात चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न करतांना सात आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळण्यात यश आले आहे. घरमालकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाल
माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर आणि त्यांचे तीन साथीदार बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता यांच्यावर माहिती अधिकाराखाली अर्ज टाकून ब्लॅकमेल करत होते. त्यामुळे या बिल़्डरने खंडणीची तक्रार दाखल केली.
हालाखीची परिस्थिती असताना देखील त्यांनी आपल्या मुलाला काबाडकष्ट करून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षणासाठी ठेवले होते. मागील दोन-तीन दिवसांपासून नितीन शाळेत जात नव्हता.
चैन स्नॅचींग चा तपास करताना तांत्रीक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडील गोपनीय माहितीद्वारे गुन्हे शाखा ३ ने अनुज गंगाराम चौगुलेच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
वरील घटना या अत्यंत गंभीर आहेतच पण त्या मागील उद्देश जर खंडणी रूपाने पैसे वसूल करण्याचा असेल तर स्थानिक भूमिपुत्र जमीन मालकांच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने अतिशय गंभीर आणि धोकादायक…