Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी मैत्री,अत्याचार, ब्लॅकमेल नतंर धर्मांतरास सक्ती, गोमांसही खायला दिले; या महिलेची कहाणी ऐकून तुमच्याही अंगावर येईल काटा

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विजयनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी आरोपी खालिद चौधरीविरुद्ध आयपीसी कलम ३७६, ३१३, ३२३, ५०६, एससी-एसटी कायदा आणि धर्मांतर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 21, 2023 | 03:24 PM
आधी मैत्री,अत्याचार, ब्लॅकमेल नतंर धर्मांतरास सक्ती, गोमांसही खायला दिले; या महिलेची कहाणी ऐकून तुमच्याही अंगावर येईल काटा
Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसापुर्वी केरला स्टोरी सिनेमावरुन देशभरात लव्ह जिहाद ( Love Jihad)हा प्रकार मोठ्या प्रमाणावर चर्चिल्या जात आहे. यावरुन अनेक मते मतांतरे असताना आत अशा प्रकारची घटना उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मध्ये एका मुस्लीम तरुणाने फेसबुकवर नाव बदलून एका मुलीशी मैत्री करून नंतर तिच्यावर अत्याचार केला एवढेच नाही तर आरोपीने तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्तीही केली. तसेच तिला गोमांसही खायला दिले. मुलीच्या तक्रारी नंतर हे प्रकरण उजेडात आलं असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दिपकने नाव बदलून खालिद बनून केली मैत्री

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गाझियाबादमधील विजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिर्झापूर येथील रहिवासी आहे.या तरुणीने आरोप केला आहे की,  खालिद नावाच्या  मुस्लिम तरुणाने आधी तिच्याशी दीपक नाव सांगत सोशल मीडियावर मैत्री केली आणि नंतर मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर, तिला कळले की त्याचे नाव दीपक नसून त्याचे खरे नाव खालिद चौधरी आहे. पिडित मुलीने पोलिसांना सांगितले की, त्याचं खरं रुप कळल्यावर तिने त्या मुलापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, परंतु खालिद चौधरीने तिचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवत असे. ती गर्भवती असतानाही त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यामुळे मुलीचा गर्भपात झाला.

बळजबरी धर्मांतर करायला लावले

मुलीच्या म्हणण्यानुसार, आरोपी खालिद मला इस्लाम स्वीकारण्यास सांगू लागला. तो मला निजामुद्दीन मशिदीत घेऊन जायचा. त्‍याच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी त्‍याने माझ्या कंबरेवर खालिदच्‍या नावाचा टॅटू गोंदवून घेतला. त्यांनी मला हिजाब घालायला लावले आणि निकाहच्या नावावर गोमांसासह अनेक प्राण्यांचे मांस खायला दिले आणि माझे धर्मांतर करून माझे नाव बदलले. मी नाव बदलण्यास विरोध केला असता आरोपीने सांगितले की, हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करण्याचे आदेश वरून दिले जातात.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर  विजयनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी आरोपी खालिद चौधरीविरुद्ध आयपीसी कलम ३७६, ३१३, ३२३, ५०६, एससी-एसटी कायदा आणि धर्मांतर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Girl force to covert and marry with muslim boy who met on facebbok in ghaziabad nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2023 | 03:19 PM

Topics:  

  • Ghaziabad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.