मायक्रोब्लॉगिंग साइट 'एक्स' वर ब्लू टिक मिळवण्याच्या आणि सोशल मीडिया अकाउंटवर फॉलोअर्स वाढवण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार फसवणूक करत आहेत. गाझियाबादमध्येही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
गाझियाबादमधील बदर सिद्दीकी नावाच्या व्यक्तीवर एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला गायब केल्याचा आरोप आहे. तो छांगूर बाबाच्या धर्मांतर रॅकेटशी संबंधित आहे आणि तो फरार असल्याची माहिती मिळत आहे.
कोलकाता, बदलापूर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव... यादी संपतच नाही. दररोज नवे नाव, महिला-मुलींना छळण्याचा नवा प्रकार समोर येत आहे. अशातच आता नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली.
गाझियाबादच्या शालीमार गार्डनमध्ये भुरा महादेव मंदिर आहे. शिवरात्री आणि सोमवारी येथे विशेष गर्दी दिसून येते. ज्या भाविकांच्या आयुष्यात भीती किंवा दीर्घ आजार आहे ते येथे पूजा करतात.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विजयनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी आरोपी खालिद चौधरीविरुद्ध आयपीसी कलम ३७६, ३१३, ३२३, ५०६, एससी-एसटी कायदा आणि धर्मांतर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाझियाबादमध्ये फुफ्फुसाच्या ऑपरेशननंतर कोंबडीचे हाड काढण्यात आले आहे. दोन वर्षांपासून फुफ्फुसात कोंबडीचे हाड अडकल्यामुळे ८५ वर्षीय व्यक्तीला खूप त्रास होत होता. डॉक्टरांनी ऑपरेशन करून काढून टाकले आहे. आता वृद्धाची प्रकृती…
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात गुंडांचा खात्मा केला जात आहेत. पोलीस कस्टडीत गुन्हेगारांच्या हत्या होतायत आणि गुन्हेगारांचा एनकाउंटर केला जातोय. त्यामुळे शाहनवाजला एनकाउंटरची भीती सतावतेय.
ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून अल्पवयीन हिंदू मुलाचे धर्मांतर केल्याप्रकरणी आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मौलवीनेही मुलांच्या धर्मांतराची बाब मान्य केली आहे.
दिल्ली पोलिसांनी चेन्नई येथून एका तरुणाला अटक केली आहे. हा तरुण गाझियाबादमध्ये राहत असताना गेल्या अनेक वर्षांपासून बनावट नोटा छापून त्याची विक्री करत होता. तरुण कामाच्या शोधात दिल्लीत आल्याचे पोलिसांचे…
‘करवा चौथ’ चे व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. मात्र काल करवा चौथच्या दिवशीच एका पत्नी समोर पतीचं आणि त्याच्या प्रेयसीचं लफडं समोर आलं आहे. गाझियाबाद येथे ही घटना…
ही घटना बुधवारी रात्री दिल्लीच्या बाहेरील भागात घडली. निखील (२८) व साहिल पांडे (१८) अशी मृत मुलांची नावे आहेत. डीसीपी देवेश महला यांनी मुलीसह तिचे भाऊ व इतर दोघांना या…