Domestic Violence
बरेली : मध्य प्रदेशातील बेरली येथे घरगुती हिंसाचाराची भयानक घटना घडली आहे. नवऱ्याने प्रायव्हेट पार्टमध्ये बाटली टाकून छळ केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत( Husband tortures wife for dowry ).
तिचा पती दोन लाख रुपये रोख, हुंडा म्हणून कार आणण्याची मागणी करत होता. या महिलेने हुंडा आणण्यास नकार दिल्याने त्याने तिचा छळ सुरु केला. प्रायव्हेट पार्टमध्ये बाटली, गाजर टाकून अत्याचार करत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.
हुंड्याच्या मागणीवरुन पतीसह, सासू-सासरे सतत भांडण करतात. शिवीगाळ आणि मारहाण करतात. मात्र, शेजारी तिच्या मदतीला येवू नयेत म्हणून दरवाजाला कुलूप लावतात असेही महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.
[read_also content=”या असल्या बाईला आई म्हणायच? पोटच्या मुलाला विकून खरेदी केला टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन; पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाली… https://www.navarashtra.com/crime/the-mother-sold-her-child-and-bought-a-tv-freezer-cooler-nrvk-290262.html”]
[read_also content=”जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं; बर्म्युडा ट्रँगलमध्ये विमाने, जहाजे का गायब का होतात याचा खुलासा अखेर झाला https://www.navarashtra.com/viral/bermuda-triangle-mystery-solved-nrvk-278192.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]