Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईल चोरट्याला प्रवाशाने पाठलाग करत पकडले, जखमी होऊनही मोबाईल वाचविण्यासाठी प्रवाशाने चोरट्याबरोबर केला संघर्ष

अनिरुद्ध शर्मा हे उत्तर प्रदेशहून येणाऱ्या राजेंद्र प्रसाद पटना एक्स्प्रेसने २७ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता मुंबईकडे निघाले होते, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही गाडी कल्याण स्टेशन जवळ येत असताना शर्मा आपल्या जागेवर बसून मोबाईलवर बोलत होते. त्यांच्या समोरच्या सीटवर बसलेल्या एका तरुणाने संधी साधत त्यांच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला, मात्र शर्मा यांनी त्या चोरट्याला झडप टाकत पकडले.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 29, 2023 | 10:19 PM
kalyan crime news mobile thief was chased and caught by a passenger even after being injured the passenger fought with the thief to save the mobile phone nrvb

kalyan crime news mobile thief was chased and caught by a passenger even after being injured the passenger fought with the thief to save the mobile phone nrvb

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : मेल एक्स्प्रेस मधून प्रवास करताना (Travelling by Mail Express)  मोबाईलवर (Mobile) बोलत असलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरून (Mobile Theft) पळून जाणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करत प्रवाशाने त्याला पकडले. मात्र चोरट्याने दिलेल्या धक्क्यामुळे प्रवाशाच्या चेहऱ्याला मार लागला मात्र तरी ही त्याने चोरट्याला सोडले नाही, अखेर कल्याण स्थानकात (Kalyan Railway Station) गाडी थांबताच हा चोरटा लोकलच्या दुसऱ्या बाजूने उतरून पळून जाऊ लागताच प्रवाशाने जीवाची पर्वा न करता या चोरट्याच्या मागोमाग गाडीतून उडी मारत त्याला पकडले आणि चोर चोर असा आरडा ओरडा करताच ड्युटीवर असलेल्या आरपीएफच्या (RPF) जवानांनी  या चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी या चोरट्याकडून प्रवाशाचा मोबाईल हस्तगत करत त्याला अटक (Arrest) केली आहे, महेंद्र धूळधुळे २३ असे या चोरट्याचे नाव आहे.

[read_also content=”केडीएमसीच्या नगररचना विभागाची उल्लेखनीय कामगिरी, पालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांना शहराबद्दल आत्मीयता https://www.navarashtra.com/maharashtra/remarkable-achievement-of-town-planning-department-of-kdmc-nrvb-393123.html”]

अनिरुद्ध शर्मा हे उत्तर प्रदेशहून येणाऱ्या राजेंद्र प्रसाद पटना एक्स्प्रेसने २७ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता मुंबईकडे निघाले होते, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही गाडी कल्याण स्टेशन जवळ येत असताना शर्मा आपल्या जागेवर बसून मोबाईलवर बोलत होते. त्यांच्या समोरच्या सीटवर बसलेल्या एका तरुणाने संधी साधत त्यांच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला, मात्र शर्मा यांनी त्या चोरट्याला झडप टाकत पकडले. चोरट्याने त्यांना धक्का दिल्याने ते रॉडर आदळत जखमी झाले मात्र तरीही त्यांनी चोरट्याला सोडले नाही. अखेर गाडी कल्याण स्थानकात थांबताच त्याने गाडीच्या दुसऱ्या बाजूने उडी मारत पळण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही शर्मा याने त्यांच्या मागे उडी मारत त्याला पकडले.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 29 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-29-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

याचवेळी ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांनी तातडीने धाव घेत त्याला ताब्यात घेत पोलिसाच्या हवाली केले. महेंद्र धूळधुळे हा चोरटा ठाणे घोडबंदर परिसरातील रहिवासी असून तो चालक म्हणून काम करत असल्याचे त्याने सांगितले, पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याने अशा प्रकारचे किती गुन्हे केले आहेत याचा तपास कल्याण पोलिसांकडून सुरु आहे.

Web Title: Kalyan crime news mobile thief was chased and caught by a passenger even after being injured the passenger fought with the thief to save the mobile phone nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2023 | 10:19 PM

Topics:  

  • kalyan crime news

संबंधित बातम्या

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; आरोपी विशाल गवळीने संपवलं आयुष्य
1

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; आरोपी विशाल गवळीने संपवलं आयुष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.