कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहात पहाटे सुमारे साडेतीन वाजता आत्महत्या केली. तो त्या वेळी शौचालयात गेला होता
कल्याणमध्ये काही महिन्यांपूर्वी मराठी-अमराठी वाद उफाळून आला होता. मारहाणही करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा कल्याण ग्रामीणमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.
कल्याणच्या योगीधाम परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत गुरुवारी सायंकाळी मराठी माणसाला अमराठी व्यक्तीने मारहाण केली होती. त्या अखिलेश शुक्ला यांनी संपूर्ण प्रकरणात देशमुख कुंटुंबावरच आरोप केले आहेत.
लोकलमधील गर्दी, तिकीट काउंटर वरील गर्दीत संधी साधून प्रवाशांचे मोबाईल चोरणार्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. जोगिंदर लबाना असे या चोरट्याचे नाव असून तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.…
कल्याण शहरामध्ये एका पडीक इमारतीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. 13 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या या मुलीची हत्या करण्यात आली आहे.
आरोपी जयेश डोईफोडे हा सराईत गुन्हेगार आहे. अमोल आणि जयेशमध्ये आधीपासून वाद होते. चार दिवसांपूर्वी अमोल लोखंडे याने आरोपीच्या एका मित्राला परिसरात दहशत का माजवता असं विचारलं. यामुळे आरोपी चिडला…
अनिरुद्ध शर्मा हे उत्तर प्रदेशहून येणाऱ्या राजेंद्र प्रसाद पटना एक्स्प्रेसने २७ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता मुंबईकडे निघाले होते, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही गाडी कल्याण स्टेशन जवळ येत असताना…
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. या घनकचरा प्रकल्पात काही कंत्राटदार पद्धतीने सुरक्षा रक्षक नेमले आहेत. रात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षक कामावर होते.सुरक्षा रक्षक दिनेश शर्मा अशोक निकम, सचिन…
कल्याणमध्ये (Kalyan) राहणारे एक व्यावसायिक 30 जानेवारी रोजी अहमदाबाद कोल्हापूर एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक एस-5 मधून प्रवास करीत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. गाडीत ते दोघेही झोपलेले असताना त्याचा फायदा…
सध्या एमआयडीसीकडून पाणी पुरवठा सुरळित करण्याकरीता पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. काटई नाका परिसरात पाईपलाईन टाकण्याकरीता 11 मोठ्या आकाराचे पाईप डोंबिवली पूर्व भागातील घरडा सर्कल परिसरात ठेवण्यात आले होते.
कल्याण पूर्व काटेमानवली परिसरात असलेल्या एका बँकेच्या एटीएममध्ये खेमराज नंदनवार (Khemraj Nandanwar) हे पैसे डिपॉझिट करण्यासाठी गेले होते. मात्र पैसे डिपॉझिट करण्यासंदर्भात माहिती नसल्याने त्याने याचवेळी एटीएम मध्ये आलेल्या एकाची…
कल्याण पश्चिम येथील एस एम फाईव्ह या थिएटरमध्ये पठाण चित्रपट सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० तारखेला रात्रीच्या सुमारास नदीम हूनेरकर आपल्या पत्नीसोबत पठाण चित्रपट बघायला गेले होते.