Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी कारवाई ! शेतात अफूची लागवड करणाऱ्यास अटक; अफूची 218 झाडे जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी किशोर परदेशी आणि जावेद बागसिराज यांना माहिती मिळाली कि, देहूगाव येथे काळोखे मळा आणि हगवणे मळा येथे एका व्यक्तीने त्याच्या शेतामध्ये अफूची झाडे लावली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2025 | 11:31 AM
शेतात अफूची लागवड करणाऱ्यास अटक

शेतात अफूची लागवड करणाऱ्यास अटक

Follow Us
Follow Us:

पिंपरी : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळोखे मळा आणि हगवणे मळा येथे एका व्यक्तीने शेतात लावलेली अफूची झाडे जप्त करण्यात आली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि.२६) केली. दिलीप चंद्रकांत काळोखे (काळोखे वस्ती, देहूगाव) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी किशोर परदेशी आणि जावेद बागसिराज यांना माहिती मिळाली कि, देहूगाव येथे काळोखे मळा आणि हगवणे मळा येथे एका व्यक्तीने त्याच्या शेतामध्ये अफूची झाडे लावली आहेत. त्यानुसार पोलिसांनी दिलीप काळोखे याच्या शेतात छापा मारून कारवाई केली.

शेतामध्ये कांद्याच्या पिकात अफू लावला होता. अफूच्या झाडांना फुले, बोंडे आली होती. पोलिसांनी तीन लाख २७ हजार रुपये किमतीची २१८ अफूची झाडे जप्त केली आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक सचिन कदम, कर्मचारी किशोर परदेशी, जावेद बागसिराज, मयूर वाडकर, शिल्पा कांबळे, राजेंद्र बांबळे यांनी केली.

कांद्याच्या पिकामध्ये अफूची लागवड

देऊर (ता. कोरेगाव) येथील जातेखान नावाच्या शिवारात कांद्याच्या पिकामध्ये अफूच्या झाडाची लागवड करून ती जोपासल्याप्रकरणी देऊरमधील संशयितास वाठार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मधुकर शिवाजी कदम (वय ५८ रा. देऊर ता. कोरेगाव) असे संशयित शेतकऱ्याचे नाव आहे. कदम याने त्यांच्या जातेखान शिवारात असलेल्या गट नंबर १५१ मधील शेतात कांद्याच्या पिकात अफू या अमली पदार्थाच्या झाडांची लागवड केली होती. ही माहिती बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कदम यांच्या कांद्याच्या शेतात छापा टाकला.

हेदेखील वाचा : मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट? मुंबई पोलिसांना मिळाली धमकी

Web Title: Man arrested for cultivating opium in farm nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • Pimpri News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.