Domestic Violence
हिंगोली : स्वत:ची हौस पुर्ण करण्यासाठी माहेरच्या मंडळीकडून पैसै आणण्यासाठी सारखा तगादा लावला जात आहे. यातून महिला या टोकाचे पाऊल देखील उचलत आहेत. मंगळवारी औंढा नागनाथ तालुक्यातील सूकापुर येथील महिलेला ट्रॅक्टर घेण्यासाठी सतत छळ केल्याने महिलेने जीवनयात्रा संपवली आहे(Marital harassment for taking a tractor; Suicide due to mental and physical harassment while starving).
यासंदर्भात भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या चौघांजनावर औंढा नागनाथ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर येथे राहणाऱ्या सुवर्णा संदीप राठोड वय बावीस वर्ष, यांना सासरच्या मंडळींनी ट्रॅक्टर घेण्यासाठी पैशाची मागणी करत तिला उपाशीपोटी ठेवून मानसिक व शारीरिक त्रास दिला. असे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून सदरील महिलेने आत्महत्येचे पाऊल उचलले.
याप्रकरणी पीडित महिलेचा भाऊ गणेश तुकाराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप गोविंद राठोड, गोविंद राठोड, प्रदीप राठोड, सुमनबाई राठोड सासरच्या चार जणांवर विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी औंढा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे हे तपास करीत आहेत.
[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]