Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला नाशिकमध्ये अपघात; दोन वाहनांमध्ये झाली धडक

आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला आमदार गोरखे उपस्थित होते. मोर्चानंतरच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या वाहनाची दुसऱ्या वाहनाशी धडक झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 22, 2026 | 10:52 AM
मोठी बातमी ! आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला नाशिकमध्ये अपघात; दोन वाहनांमध्ये झाली धडक

मोठी बातमी ! आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला नाशिकमध्ये अपघात; दोन वाहनांमध्ये झाली धडक

Follow Us
Follow Us:

पिंपरी : अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चासाठी गेलेले विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला सोमवारी (दि.21) अपघात झाला. या अपघातात गोरखे यांच्या मानेला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यासह वाहनातील सर्वजण सुखरूप आहेत.

आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला आमदार गोरखे उपस्थित होते. मोर्चानंतरच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या वाहनाची दुसऱ्या वाहनाशी धडक झाली. अपघातानंतर गोरखे यांना तातडीने प्राथमिक वैद्यकीय उपचार देण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. वाहनातील सहप्रवासी, चालक आणि सुरक्षा रक्षक यांनाही कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

Kalyan Crime : दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आमदार गोरखे यांनी यापूर्वीही विविध व्यासपीठांवरून भूमिका मांडली आहे. त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये काही काळ चिंता निर्माण झाली होती. मात्र, गोरखे यांच्यासह सर्वजण सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

दोन वाहनांमध्ये झाली धडक

आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाची दुसऱ्या वाहनाशी धडक झाली. या वाहनामध्ये आमदार अमित गोरखे यांच्यासोबत मारुती जाधव, बाबासाहेब रसाळ, आनंद सुतार, महेश खंदारे तसेच वाहन चालक रामचंद्र जाधव, अंगरक्षक सूरज आणि अभिजीत उपस्थित होते. या अपघातात आमदार अमित गोरखे हे थोडक्यात बचावल्याची माहिती आहे.

काही काळ गोंधळाचे वातावरण

अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चासाठी जात असताना ही घटना घडल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली.

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर

Web Title: Mlc amit gorkhe vehicle accident in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 10:51 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.