घुग्घूसच्या धानोरा पॉईंटवर सिमेंट भरलेल्या भरधाव बलकरने कार, सलून व हॉटेलला धडक दिली. कारमधील तिघे गंभीर जखमी झाले, सलून चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर हॉटेल चालक भाजला. ट्रकचालक पसार.
चालकावर देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम मेस्त्री हा हीरो होंडा स्प्लेंडर (एमपच ०५, एए ९४८६। दुचाकीवरुन चुलत कावा मनोहर मेस्त्री यांना को सुध मधुन साडवलीच्या दिशेने…
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील भिकियासैन-विनायक रस्त्यावर एक मोठा रस्ता अपघात झाला. ही बस खोल दरीत कोसळल्यामुळे अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बस रामनगरकडे जात होती.
गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहिनीवर महालक्ष्मी येथील उड्डाण पुलावर अपघात घडला आहे. या घटनेत कारचा चक्काचुर झाला आहे. कार दोन्ही बाजूने दोन ट्रकच्या मध्ये दाबली गेली.
कल्याणमध्ये एका भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. इमारतीच्या सतराव्या मजल्यावर काम सुरू असताना क्रेन अचानक कोसळून दोन मजुरांच्या अंगावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पनवेलहून डहाणूकडे जाणाऱ्या खासगी बसचा मनोरजवळ सातीवली उडान पुलाजवळ भीषण अपघात झाला. कंटेनरला बस धडकल्याने ३५ पैकी १४ प्रवासी जखमी झाले असून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
Indoli Accident Rasta Roko: इंदोलीत १९ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाल्याने ८ तास रस्ता रोको करण्यात आला. जयवंत शुगर कारखान्याच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप.
आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वसई कडून गणपतीपुळे कडे जाणारी ब्रेझा कार क्रमांक एम एच ०४ जे व्ही ७१९८ कारच्या चालकाचा कार वरील ताबा सुटुन भीषण अपघात झाला.
पहाटेच्या दाट धुक्यामुळे यमुना एक्स्प्रेस वेवर अनेक बस व कारची साखळी धडक झाली. वाहनांना आग लागून 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 43 जण जखमी झाले. मृतांची ओळख डीएनए तपासणीतून…
देव तारणारा असून चालत नाही तर तुम्हाला देखील स्वत: वाचवण्यासाठी स्वत:ची मदत करण्याची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जगण्याची अतोनात इच्छा लागते. याची साक्ष देणारा विमान अपघात. अंगावर काटा आणणाऱ्या या…
South Africa Hindu Temple Collapse : दक्षिण आफ्रिकेत एक भीषण दुर्घटना घडली आहे. हिंदू मंदिर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहे. यामुळे मोठी खळबळ…
Accident News Update : अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यात एक भयानक रस्ता अपघात झाला. चकलागम परिसरात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक डोंगरावरून खोल दरीत कोसळला.
Morocco Building Collapse : मोरोक्कोमध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन बहुमजली इमारती कोसळल्या आहेत. सध्या रेक्सू मिशन सुरु आहे.
पोलिसांनी या दोन्ही आरोपविरुद्ध भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम २८१, १२५, १२५ (अ), १२५/३), ३२४ा ३) तसेध मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.