Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: वादातून संताप अन् टोकाचं पाऊल… पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून हत्या; आरोपी सुरत मधून अटकेत

मुंबईतील मुलुंड स्थानकावर कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर आरोपी पती मुलासह फरार झाला होता. पोलिसांनी त्याला सुरतमधून अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 17, 2026 | 08:32 AM
  • मुलुंड रेल्वे स्थानकावर पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले.
  • 36 वर्षीय पुष्पा गुप्ता यांचा मृत्यू; कौटुंबिक वादातून घटना घडल्याचा आरोप.
  • आरोपी पती राजुकुमार गुप्ताला सुरतमधून पोलिसांनी अटक केली.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलल्याचे समोर आले आहे. यात महिला गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला सुरत येथून अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेने मृत्यूपूर्वी तक्रार दाखल केली होती. महिलेच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

मृत महिलेचा भाऊ कमलेश कुमार गुप्ता (३०) हे सैन्यात कार्यरत आहे. कमलेशने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. त्यामुळे तो आपल्या बहिणीला आणि तिच्या १५ वर्षीय मुलाला उत्तर प्रदेशातील मूळ गावी घेऊन जाण्यासाठी आला होता. १४ मार्च रोजी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. त्यांनतर पुष्पा पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली.

Crime News: ‘मध्यरात्रीत एक, दोन नव्हे तर…’; उंब्रजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांसमोर आव्हान

त्यांनतर कमलेश, पुष्पा आणि तिचा मुलगा मुलुंड स्थानकावर पोहोचले. मात्र, कमलेशला आपले आर्मी आयडी कार्ड घरी राहिल्याचे लक्षात आले. तो आणि त्याचा पुतण्या ते आणण्यासाठी परत गेले तेव्हा संतप्त राजुकुमारने त्यांना घरात कोंडून ठेवले. त्यांनतर आरोपी मुलुंड स्थानकावर पोहोचला. तिथे त्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभी असलेल्या पत्नीला पहिले आणि धावत्या लोकलसमोर ढकलले

यानंतर आरोपी मुलुंड स्थानकावर पोहोचला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभी असलेल्या आपल्या पत्नीला त्याने धावत्या लोकलसमोर ढकलले आणि तेथून पळ काढला. या घटनेची माहिती प्रवाश्यांची स्टेशन मास्टरला माहिती दिली. रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने पुष्पाला शासकीय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलुंड स्थानकावर घडलेली सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

यावेळी, कमलेशने शेजाऱ्यांच्या मदतीने स्वतःची सुटका करून घेतली. या प्रकरणी कुर्ला जीआरपीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी राजुकुमार गुप्ता याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 (खून केल्याबद्दल शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुकुमार याने भयंकर कृत्य केल्यानंतर आपल्या धाकट्या मुलासह फरार झाला होता. पोलिसांनी त्याला सुरत येथून अटक केली आहे.

Navi Mumbai Crime : पाकिस्तानातून ड्रोनद्वारे हेरॉईन पंजाबमध्ये दाखल, १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त 

Web Title: Mumbai crime rage over a dispute leads to a drastic stepwife pushed to her death in front of a moving local train accused arrested in surat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 08:32 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.