Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहरुखचा ‘रईस’ चित्रपट पाहून हत्या! मोबाईलवर बनवला ‘हत्येचा संपूर्ण व्हिडिओ’; मध्यप्रदेश हादरलं

शाहरुख खानचा चित्रपट ‘रईस’ मित्रांनी मिळून बघितला आणि त्याला प्रभावित झाले. त्यांनी चित्रपटातील दृश्याची नक्कल करत आपला मित्र अभिषेक त्रिपाठी याचा चाकूने गळा कापला आणि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 13, 2025 | 10:57 AM
crime(फोटो सौजन्य :social media)

crime(फोटो सौजन्य :social media)

Follow Us
Close
Follow Us:

चित्रपट बघायला सगळ्यांनाच आवडत, चित्रपटामध्ये हिरो किंवा हिरोईन जसे कपडे किंवा स्टाईल करतात तसे आपल्याला सुद्धा करायला आवडत. चित्रपटामधील गाण्यावर जसे अभिनेते नाचतात तसे आपण सुद्धा करून बघतो. परंतु मध्यप्रदेश मध्ये असं काही घडलं आहे ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. शाहरुख खानचा चित्रपट ‘रईस’ मित्रांनी मिळून बघितला आणि त्याला प्रभावित झाले. त्यांनी चित्रपटातील दृश्याची नक्कल करत आपला मित्र अभिषेक त्रिपाठी याचा चाकूने गळा कापला आणि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली.

अभ्यासाच्या तणावाखाली बीडच्या वैद्यकीय विद्यार्थ्याची आत्महत्या, ऑनलाईन सुरी मागवली मग स्वतःचा गळा….

नेमकं काय घडलं?

७ मे रोजी अभिषेकच्या कुटुंबीयांना एक व्हिडीओ पाठवण्यात आला, ज्यामध्ये एक तरुण अभिषेकचा गळा कापतांना दिसत होता. व्हिडिओमध्ये दुसरा एक व्यक्ती त्याला म्हणाला होता, “मोबाईल फेकू का?” आणि तो मोबाईल तिथेच फेकतो. ही हत्या एखाद्या सिनेमाच्या स्टाईलने शूट करण्यात आली होती. आरोपींना हा खून ‘क्लासिक गँगस्टर स्टाईल’मध्ये दाखवायचा होता, ज्याप्रमाणे ‘रईस’ चित्रपटात दाखवले आहे.

अभिषेकला आरोपींनी १५ किलोमीटर दूर भौखरी कला गावातील जंगलात बोलावले. तिथे आधीपासून उपस्थित असलेल्या दोन अल्पवयीन मेंढपाळांना धमकावून पळवून लावण्यात आले आणि नंतर अभिषेकला जंगलात आत नेऊन लाठीने मारले. त्यानंतर आरोपी म्हणाले, बाकीचे पैसे हवेत का? आजच हिशोब करूया….

त्यानंतर मुख्य आरोपी रजनीश मिश्रा याने अभिषेकला पशूप्रमाणे जमिनीवर आपटून चाकूने गळा कापायला सुरुवात केली, तर त्याचा साथीदार राजकुमार ही संपूर्ण घटना रेकॉर्ड करत होता. आरोपी रजनीशने हा व्हिडिओ आपला भाऊ गोलू मिश्रा याला पाठवला, जेणेकरून तो आपली ‘बहादुरी’ दाखवू शकेल. गोलूने हा व्हिडिओ कुलदीप त्रिपाठीला दाखवला. कुलदीपने तो व्हिडिओ आपल्या कुटुंबीयांना दाखवला आणि त्यांच्यामार्फत ही माहिती अभिषेकच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. त्यानंतर कुटुंबीय थेट पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी तो व्हिडिओ दाखवला, जो पाहून पोलीसही थक्क झाले.

यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक लाल यांच्या मते, तीन आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचा तपास आता सायबर सेल आणि मानसशास्त्रीय तज्ज्ञांच्या मदतीने पुढे नेला जात आहे. यामागचं कारण असं की ही हत्या कोणत्याही सामान्य वैमनस्यातून घडलेली नसून चित्रपटापासून प्रेरित मनोरुग्ण विचारसरणीचा परिणाम असल्याचे दिसत आहे.

पुण्यात भररस्त्यात तरुणीला संपवलं, शेजारीच निघाला मुख्य आरोपी; पोलीस तपासातून समोर आलं धक्कादायक ‘कारण’

Web Title: Murder after watching shahrukhs raees full video of murder made on mobile madhya pradesh shocked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • Madhya Pradesh crime

संबंधित बातम्या

मध्य प्रदेशमध्ये झाला चक्क लाडू घोटाळा; ग्राम पंचायत सदस्यांनी 120 रुपयांचा एक लाडू गिळला
1

मध्य प्रदेशमध्ये झाला चक्क लाडू घोटाळा; ग्राम पंचायत सदस्यांनी 120 रुपयांचा एक लाडू गिळला

धक्कादायक! जबरदस्तीने मित्राला लिंगबदल करण्यास भाग पाडून बलात्कार, १० लाख दिले नाही तर आयुष्य…..
2

धक्कादायक! जबरदस्तीने मित्राला लिंगबदल करण्यास भाग पाडून बलात्कार, १० लाख दिले नाही तर आयुष्य…..

‘माझा पती तलावात बुडाला’, मात्र पोस्टमार्टममुळे झाली उघड; प्रकरण काय?
3

‘माझा पती तलावात बुडाला’, मात्र पोस्टमार्टममुळे झाली उघड; प्रकरण काय?

प्रेयसीच्या घरासमोर गेला आणि स्वतःवर टाकला पेट्रोल; नंतर जे घडलं ते हादरवणारं
4

प्रेयसीच्या घरासमोर गेला आणि स्वतःवर टाकला पेट्रोल; नंतर जे घडलं ते हादरवणारं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.