Viral Video Truth : मागील काही काळापासून सोशल मिडियावर एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. पत्नीने पतीचा खून करत त्याच्या मृतदेहाचे तुकडे गॅस सिलेंडरमध्ये दडवल्याचा दावा व्हिडिओत करण्यात आला…
RSS BJP Leaders Fight: या घटनेनंतर चेतन पवार यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली, परंतु भाजप नेत्याच्या प्रभावामुळे त्यांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला…
ट्विशा शर्मा प्रकरणात पती समर्थ सिंगला भोपाळ पोलिसांनी जिल्हा कोर्टात हजर केले होते. त्या ठिकाणी या प्रकरणाची सुनावणी झाली. दरम्यान कोर्टाने समर्थ सिंगला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
रेवा येथे, पोलिसांनी खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या आरोपाखाली पतीला अटक केली आहे. पीडित पत्नीच्या तक्रारीवरून, IT Law सह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्याच पत्नीचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. आरोपीचे कृत्य आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावून तुरुंगात धाडले आहे.
इंदोरमध्ये रॅपिडो बाईक चालकाने अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करून तिला स्वस्त कपड्यांच्या बहाण्याने खोलीवर नेले आणि लैंगिक अत्याचार केला. प्रकरणी आरोपीवर बलात्कार व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
मध्यप्रदेशातील ग्वालियर येथे विधवा महिलेला लग्नाला नकार दिल्याचा राग आल्याने तिच्या दिराने घरात घुसून अॅसिड हल्ला केला. पीडिता गंभीर जखमी असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेशातील भिंड येथे विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून आईने २७ दिवसांच्या बाळाचा गळा दाबून खून केला. बाळाला वाचवणाऱ्या पतीवरही चाकूने हल्ला केला. पोलिसांनी आरोपी उषा बघेलला अटक केली.
भाजप नेत्याने १५ साथीदारांसह शेतकऱ्यावर लाठ्या, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याला मारण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याच्यावर जीपने हल्ला केला.
मध्यप्रदेशातील जबलपूरच्या सिहोरा भागात भरधाव बस दुर्गा मंडपात घुसल्याने २० हून अधिक जखमी, सहा गंभीर. चालक मद्यधुंद असल्याचा संशय; पोलिसांनी ताब्यात घेतले, जखमींवर उपचार सुरू.
मध्यप्रदेशमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भोपाळच्या ७ विच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. वही हरवल्याने तिचे बाबा तिच्यावर खूप ओरडले होते. त्यानांतर तिने हे पाऊल उचलले आहे.
एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने २६ वर्षांच्या शिक्षिकेवर पेट्रोल फेकून पेटवल्याची घटना समोर आली आहे. शिक्षिका ही २० टक्के भाजली आहे. असे करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव सूर्यांश असे आहे.
मध्य प्रदेशातील आदिवासीबहुल दिंडोरी जिल्ह्यातील अंदाई ग्रामपंचायतीत सरकारी कार्यक्रमांसाठी बोगस विधेयके मंजूर करण्यात आली. यामध्ये एका लाडूची किंमत १२० रुपये होती.
आधी त्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्याच्यावर लिंगबदल शस्त्रक्रिया केली, त्याच्यावर बलात्कार केला. पीडित व्यक्तीला १० लाख रुपयांसाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या घराबाहेर स्वतःवर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात ११.२६ कोटी रुपयांचा सर्पदंश घोटाळा झाला आहे. सर्पदंशामुळे मृत्यू झाला तर सरकार लाखो रुपयांची भरपाई देत असल्यामुळे एकाच व्यक्तीचा अनेकदा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले.
शाहरुख खानचा चित्रपट ‘रईस’ मित्रांनी मिळून बघितला आणि त्याला प्रभावित झाले. त्यांनी चित्रपटातील दृश्याची नक्कल करत आपला मित्र अभिषेक त्रिपाठी याचा चाकूने गळा कापला आणि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली.