Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या; आरोपीला २४ तासांत अटक

एकतर्फी प्रेमातून देवगिरी कॉलेजमधील विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्या शरणसिंग सेठी याला औरंगाबाद पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली असून त्याने दिलेल्या कबुलीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. प्रेमाच्या हट्टापायी शरणसिंग सेठी याने सुखप्रीत कौर ऊर्फ कशिश या विद्यार्थिनीची वार करून हत्या केली. त्यानंतर दुचाकी जागेवर ठेवूनच त्याने पळ काढला. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलिसांच्या मदतीने शरणसिंग सेठीला चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकण्यात आल्या(Murder of a young woman out of one sided love in Nashik; Accused arrested within 24 hours).

  • By Vanita Kamble
Updated On: May 23, 2022 | 08:34 PM
Domestic Violence

Domestic Violence

Follow Us
Follow Us:

औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून देवगिरी कॉलेजमधील विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्या शरणसिंग सेठी याला औरंगाबाद पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली असून त्याने दिलेल्या कबुलीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. प्रेमाच्या हट्टापायी शरणसिंग सेठी याने सुखप्रीत कौर ऊर्फ कशिश या विद्यार्थिनीची वार करून हत्या केली. त्यानंतर दुचाकी जागेवर ठेवूनच त्याने पळ काढला. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलिसांच्या मदतीने शरणसिंग सेठीला चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकण्यात आल्या(Murder of a young woman out of one sided love in Nashik; Accused arrested within 24 hours).

आरोपी शरणसिंग याने शनिवारी दुपारच्या वेळी कशीश महाविद्यालयात आल्यानंतर तीला बोलण्याचे निमित्त करुन बोलावून घेतले आणि तिच्याशी वादावादी झाल्यानंतर अधिक राग आल्यामुळे त्याने तिला कॅफेबाहेर २०० फूट अंतरावर असलेल्या मोकळ्या प्लॉटच्या दिशेने ओढथ नेले. माझी होऊ शकत नाहीस, तर इतर कुणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणत शस्त्राने तिच्यावर सतरा ते अठरा वार केले.

शरणसिंगने हत्या केल्यानंतर दुचाकी सोडून पळ काढला. रस्त्यावर कुणी पाहिल, या भीतीने दाट वस्ती, जंगलातून मार्ग काढत धुळे-सोलापूर हाय वेवर पोहोचला. तेथीन लिफ्ट मागून ट्रकमध्ये बसून नाशिकच्या दिशेने गेला. रविवारी सकाळी ११ वाजता लासलगावला पोहोचला. दरम्यान, शरणसिंगच्या बहिणीच्या घरावर पोलिसांची पाळत होती. शरणसिंग लासलगाव बहिणीच्या घरी आल्यानंतर त्याच्या भाऊजींनी तत्काळ गुन्हे शाखेच्या पथकाला कळवले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला औरंगाबादेत आणले गेले.

आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, तो कशीशवर मागील पाच वर्षांपासून एकतर्फी प्रेम करीत होता. दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. तो दहावी नापास झाल्यानंतर गॅरेजवर कामाला होता तर कशीशने बारावी पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. महाविद्यालयात ती इतर सर्व मित्र-मैत्रिणींशी बोलायची, मात्र माझ्याशीच बोलत नाही, हा राग त्याच्या मनात होता.

[read_also content=”लग्नानंतर वधू-वराने स्वत:ला पेटवून घेतलं आणि…. पाहा भयानक व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/bride-and-groom-set-themselves-on-fire-nrvk-280519.html”]

[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]

[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]

Web Title: Murder of a young woman out of one sided love in nashik accused arrested within 24 hours nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2022 | 08:34 PM

Topics:  

  • One Sided Love

संबंधित बातम्या

Crime News:  एकतर्फी प्रेमातून तरुणीचा छळ; पाठलाग, धमकी अन् घरात घुसून तरुणीवर…
1

Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा छळ; पाठलाग, धमकी अन् घरात घुसून तरुणीवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.