पोलिस भरतीची तयारी करणारी २२ वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे धावण्याचा सराव करून घरी परतत होती. मात्र, तिचा गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करणारा तरुण तिच्यामागे घरापर्यंत पोहोचला आणि वाद झाल्यानंतर तिच्यावर चाकूने…
आशिष चौधरी नावाच्या तरुणाचे त्याच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणीवर प्रेम होते आणि तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. याचा राग आल्याने तरुणाने मुलीच्या कुटुंबावर गोळीबार केला.
एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) तरुणाने मैत्रिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. यावरून आरोपीने तिच्या भावाला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी 18 वर्षीय जखमी तरुणाच्या…
एकतर्फी प्रेमातून देवगिरी कॉलेजमधील विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्या शरणसिंग सेठी याला औरंगाबाद पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली असून त्याने दिलेल्या कबुलीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. प्रेमाच्या हट्टापायी शरणसिंग सेठी…