Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशकात टवाळखोरांची दहशत; सात गाड्यांच्या काचा फोडल्या, पोलिसांचा धाक राहिला नसल्याने नागरिकांडून संताप व्यक्त

बुधवार दि. १८ रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकानी परिसरात दहशत पसरविण्याच्या हेतूने सातपूर कॉलनी परिसरात राहणारे कृष्णा बोडके (Krishna Bodke) यांनी मंगळवारी टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीची टियागो (Tiago) शोरूम गाडी विकत घेतली होती.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 18, 2023 | 08:14 PM
unknown-persons-break-the-glass-nashik-crime

unknown-persons-break-the-glass-nashik-crime

Follow Us
Close
Follow Us:

पंचवटी : सातपूर कॉलनी (Satpur Colony) परिसरातील जिजामाता मनपा शाळा (Jijamata Municipal School) आणि मैदान परिसरातील रस्त्याच्या कडेला घरासमोर पार्किंग (Parking) केलेल्या जवळपास सात चारचाकी वाहनांच्या काचा अज्ञात टवाळखोरांनी (Unknown Persons Break The Glass) फोडत आपली दहशत (Terror) निर्माण करण्याची घटना समोर आली आहे. सकाळी ही घटना उघडकीस येताच नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत संताप व्यक्त केला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दि. १८ रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकानी परिसरात दहशत पसरविण्याच्या हेतूने सातपूर कॉलनी परिसरात राहणारे कृष्णा बोडके (Krishna Bodke) यांनी मंगळवारी टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीची टियागो (Tiago) शोरूम गाडी विकत घेतली होती त्याच्याच दुसऱ्या चारचाकी कारसह जीवन जाधव, भगवान मोगल आणि इतर नागरिकांच्या हुदाई इऑन (एमएच १५ डीएम १४६५), टाटा एस (एमएच १५ एफव्ही २९७१), अल्टो (एमएच १४ बीएक्स ४०५१), (एमएच १५ बिडी १६०२), टाटा टियागो (एमएच १५ जीएल ३१३९) अशा एकूण सात चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले.

[read_also content=”फेसबुक पोस्टच्या वादातून युवकाचा खून, परप्रांतीयांची माहिती घरमालक पोलिसांना देत नसल्याने तपासात येत आहेत अडचणी https://www.navarashtra.com/crime/nashik-crime-dispute-over-the-facebook-post-the-murder-of-the-youth-the-house-owner-is-not-giving-the-information-about-the-people-from-other-state-to-the-police-nrvb-362795.html”]

विशेष म्हणजेच ओमकार ट्रॅव्हल्स कंपनीची बस फोडून अजून महिना झाला नाही तर ही दुसरी घटना सातपूर परिसरात घडल्याने सातपूर व सातपूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संशयित टवाळखोर समाजकंटकाचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी.

परिसरात, मनपाच्या मोकळ्या मैदानावर टवाळखोर रात्री उशिरापर्यंत आरडाओरडा व दहशत निर्माण करत उभे असतात अशा टवाळखोरांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज आहिरे यांनी पोलीस आयुक्त व सातपूर पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Nashik crime terror of the deserters in the destroyer glasses of seven cars were broken citizens expressed their anger as the police were no longer afraid nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2023 | 08:14 PM

Topics:  

  • glasses
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

स्टाईल आणि तंत्रज्ञानाचे अनोखे संगम; मेटाचे एआय ग्‍लासेस भारतात दाखल, ‘या’ तारखेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध
1

स्टाईल आणि तंत्रज्ञानाचे अनोखे संगम; मेटाचे एआय ग्‍लासेस भारतात दाखल, ‘या’ तारखेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध

Nashik Crime: नाशिकमध्ये गुन्हेगारी थांबेना! शरणपूर रोडवर मध्यरात्री गोळीबार, धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न
2

Nashik Crime: नाशिकमध्ये गुन्हेगारी थांबेना! शरणपूर रोडवर मध्यरात्री गोळीबार, धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न

Nashik Crime: इगतपुरीतील बनावट कॉल सेंटर प्रकरणात ईडीची एन्ट्री! मनी लाँड्रिंगचा तपास; चार वरिष्ठ पोलीस आणि बँक अधिकारी रडारव
3

Nashik Crime: इगतपुरीतील बनावट कॉल सेंटर प्रकरणात ईडीची एन्ट्री! मनी लाँड्रिंगचा तपास; चार वरिष्ठ पोलीस आणि बँक अधिकारी रडारव

Nashik Crime: मालेगावमध्ये लहान मुलांच्या भांडणातून दोन गटांत गोळीबार आणि हाणामारी, मुख्य आरोपी अटकेत; परिसरात दहशत
4

Nashik Crime: मालेगावमध्ये लहान मुलांच्या भांडणातून दोन गटांत गोळीबार आणि हाणामारी, मुख्य आरोपी अटकेत; परिसरात दहशत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.