Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Noida Crime: नोएडा हादरलं…! हातोड्याने वार….; मुलासमोरच बापाने केली आईची हत्या

आसमाच्या मुलीने सकाळीच ते अनेक दिवसांपासून आपापसात भांडत असल्याचे सांगितले होते. पण तो असे पाऊल उचलेल, अशी आमची अपेक्षा नव्हती. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 05, 2025 | 01:10 PM
Noida Crime:  नोएडा हादरलं…!  हातोड्याने वार….; मुलासमोरच बापाने केली आईची हत्या
Follow Us
Close
Follow Us:

नोएडा: नोएडातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.  “गुड व्हाइब्स ओन्ली”, “ड्रीम”, “स्टे हम्बल” अशा सकारात्मक कोट्सने सजलेल्या एका खोलीत एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेने  संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. नोएडाच्या ठाणे फेज-१ परिसरातील सेक्टर-१५ मध्ये शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर मृतदेहाचे पोस्टमॉर्टमही करण्यात आले आहे.

डीसीपी रामबदन सिंह दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर मृत महिला आमसा यांच्या मुलाने डायल ११२ द्वारे पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच फेज-१ पोलिस ठाण्याचे पोलिस पथक आणि फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. मृत महिलेचे नाव ४२ वर्षीय आस्मा खान असे आहे, तर आरोपीचे नाव नुरुल्लाह हैदर (५५) असे आहे, जो सेक्टर १५ मधील सी-१५४ येथे राहत होता.  आरोपीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. सध्या घटनास्थळी शांतता आणि सुव्यवस्था राखली जात आहे.

Dinanath Mangeshkar News: दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा आणखी एक गैरकारभार समोर; कोट्यवधींची थकबाकी

 डीसीपी रामबदन सिंह म्हणाले की, चौकशीदरम्यान आरोपी पतीने पोलिसांना सांगितले की त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका होती आणि म्हणूनच त्याने हा गुन्हा केला.  आरोपीच्या जबाबानंतर पोलिस सर्व पैलू लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत.  ‘आसमाच्या मुलीने सकाळीच ते अनेक दिवसांपासून आपापसात भांडत असल्याचे सांगितले होते. पण तो असे पाऊल उचलेल, अशी आमची अपेक्षा नव्हती.  आसमाची हातोड्याने वार करून हत्या करण्यातआली, अशी प्रतिक्रीया मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे.

  उत्तराखंडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

उत्तराखंड:  उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये, पोलिसांनी शुक्रवारी दोन अल्पवयीन मुलीवर आणि मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दोघांना अटक केली. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर ही कारवाई केली. डेहराडून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहसपूरमधील दंडपूरच्या जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून गुप्त माहिती मिळाल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. १ एप्रिल रोजी एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती की हसनपूर गावातील एका पुरूषाने तिच्या १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे आणि आरोपीच्या मित्राने तिच्या मित्राचा विनयभंग केला आहे.

Waqf Amendment Bill : ‘वक्फ’च्या विरोधात अनेक राज्यांत मुस्लिम बांधव रस्त्यावर; असदुद्दीन ओवैसींची सर्वोच्च न्यायालयात धाव

हैदराबाद : हैदराबाद येथील अमीनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तीन मुलांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या आईला अटक केली आहे. पतीला सोडून प्रियकरासोबत नवीन जीवन सुरू करण्यासाठी तिने पोटच्या तीन मुलांची निघृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील अमीनपुर येथील एका घरात तीन मुले बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. या मुलांना आणि त्यांच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस तपासात त्यांच्या आईनेच मुलांचा गळा आवळून खून केला असल्याचे निष्पन्न झाले. १२, १० आणि ८ वर्षाची ही मुले आहेत.

Web Title: Noida father kills mother by hitting her with a hammer nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • Noida Crime

संबंधित बातम्या

Noida Crime: नोएडामधील आलिशान सोसायटीत संशयास्पद मृत्यू! ‘गे डेटिंग ॲप’वरील पार्टीदरम्यान ८व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
1

Noida Crime: नोएडामधील आलिशान सोसायटीत संशयास्पद मृत्यू! ‘गे डेटिंग ॲप’वरील पार्टीदरम्यान ८व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.