नोएडामध्ये निर्माणाधीन मॉलच्या उघड्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात कार कोसळून 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर युवराज मेहता बुडाला. निष्काळजीपणामुळे झालेल्या या मृत्यूनंतर सरकारने CEO हटवून SIT चौकशीचे आदेश दिले.
ग्रेटर नोएडाच्या सूरजपूरमधील हायरेज सोसायटीत 20 वर्षीय मनीषचा बाल्कनीत मृतदेह आढळला. पार्टीनंतर मृत्यू झाला. आत्महत्या, अपघात की हत्या याबाबत पोलिस तपास सुरू आहे.
नोएडातील डंपिंग यार्डमध्ये 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह बॅगेत आढळला. ओळख लपवण्यासाठी चेहरा जाळण्यात आला असून हात-पाय बांधलेले होते. हत्या इतरत्र करून मृतदेह टाकल्याचा संशय; ऑनर किलिंगचा तपास सुरू.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री एक अत्यंत संशयास्पद मृतदेह सेक्टर -७४ येथील आलिशान सुपरटेक नॉर्थ आय सोसायटीत आढळून आला आहे.
Noida Fake Paneer: नोएडामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नोएडामध्ये भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पनीर आढळून आले आहे. 550 किलोचे पनीर नष्ट करण्यात आले.