Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून अल्पवयीन मुलीकडे केली ‘ही’ धक्कादायक मागणी; 22 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल

महिलेचा पाठलाग करून तिला लॉजवर चल म्हणत व मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन शरिर सुखाची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 02, 2024 | 05:23 PM
Crime News: वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून अल्पवयीन मुलीकडे केली 'ही' धक्कादायक मागणी; 22 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल

Crime News: वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून अल्पवयीन मुलीकडे केली 'ही' धक्कादायक मागणी; 22 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: वाढदिवसानिमित्त अल्पवयीन मुलीला घरी नेण्याचा बहाणाकरून अज्ञात ठिकाणी नेहून बड्डे गिफ्ट म्हणून शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. परंतु मुलीने नकार दिल्याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी १७ वर्षीयअल्पवयीन मुलीने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी २२ वर्षाच्या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ जुलै २०२४ रोजी घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याने मुलीला घरी घेऊन जातो, असे सांगितले. तसेच, घरी न घेऊन जाता तिला अज्ञात ठिकाणी एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये असलेल्या खोलीत नेले. तेथे आज माझा वाढदिवस आहे. तर मला तुझ्याकडून गिफ्ट पाहिजे, असे म्हणून तिच्याकडे शारीरीक सुखाची मागणी केली. तेव्हा तिने नकार दिला असता तरुणाने तिला मिठी मारुन तिचा विनयभंग केला. तसेच तुने इसके बारेमे किसको बताया, तो तेरा अब्बा मर जायेगा, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करीत आहे.

हेही वाचा: Pune Crime News: येरवड्यात तरूणाला कोयत्याचा धाक दाखवला अन्…; आरोपींचा शोध सुरू

अल्पवयीन मुलीला शरीर  सुखाची मागणी

अल्पवयीन मुलीशी स्नॅपचॅटद्वारे ओळख निर्माण केली. ओळखीनंतर तिला नग्न अवस्थेतील फोटो पाठविण्यास भाग पाडले. यानंतर मात्र या फोटोच्या आधारे तिला ब्लॅकमेलकरत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. हा प्रकार १ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान घडला. आरोपी व पिडीत मुलगी यांची स्नॅपचॅटद्वारे ओळख झाली होती. तिच्याशी जवळीक साधण्यासाठी आरोपींनी सातत्याने तिच्यासोबत स्नॅपचॅटवर अश्लिल चॅटींग केले. तिला स्नॅपचॅटवर कोणाकोणासोबत बोलतेस हे सांगेण अशी धमकी दिली. तिला ब्लॅकमेल करून तिला नग्न फोटो पाठविण्यास भाग पाडुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे अश्लिल चॅटिंग करून, फोटो व अश्लिल व्हिडीओ पाठवून तिला शरीर सुखाची मागणी केली.

हेही वाचा:  Crime News: लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप सुरू आहे सांगितले आणि…; ज्येष्ठ महिलेसोबत केले असे काही…

महिलेचा पाठलाग करून केली शरिर सुखाची मागणी

महिलेचा पाठलाग करून तिला लॉजवर चल म्हणत व मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन शरिर सुखाची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३० वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३७ वर्षीय महिलेनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ दिवसांपूर्वी घडल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. आरोपीने तिला बदनामी करण्याचीही धमकी दिली.

Web Title: Police file case against 22 years old boy because he demand to minor girl for physical relation pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 05:23 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
1

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
2

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
3

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी
4

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.