Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात घुसले, हातपाय बांधले, महिलेची केली निर्घृण हत्या, मर्डर मिस्ट्रीने पोलिसही झाले हैराण; जाणून घ्या कुठे आणि काय झालं

महिलेच्या सासूची तब्येत बरी नसल्याने कुटुंबीय तिला डॉक्टरांना दाखवण्यासाठी शहरात घेऊन गेले. यावेळी महिला घरात एकटीच होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नाही तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचा दरवाजा उघडला असता त्यांना महिलेचा मृतदेह दिसला. मृतदेहाचे हात-पाय बांधलेले होते.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 01, 2023 | 10:40 PM
rewa crime news woman alone at house murdered her hand and leg were tied rewa police clueless in the murder mystery madhya pradesh nrvb

rewa crime news woman alone at house murdered her hand and leg were tied rewa police clueless in the murder mystery madhya pradesh nrvb

Follow Us
Close
Follow Us:

रीवा. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवा (Rewa Crime News) येथे गुन्हेगारांनी घरात घुसून एका महिलेची निर्घृण हत्या (Brutal murder of a woman) केली. घरात बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना जिल्ह्यातील हनुमाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे (Hanumana Police Station Area). घटनेच्या वेळी महिला घरात एकटीच होती. तिच्या सासूवर रुग्णालयात उपचार सुरू होते (Treatment Of Mother In Law In Hospital), त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य रुग्णालयात होते. या हत्या प्रकरणाने पोलिसही हैराण झाले आहेत. चोरी, लूट यासह विविध पैलूंचा तपास करून या खुनाचे गूढ उकलण्यात पोलीस गुंतले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या एफएसएल पथकाने पुरावे गोळा केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या सासू-सासऱ्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे कुटुंबीय त्यांना डॉक्टरांना दाखवण्यासाठी शहरात घेऊन गेले. यावेळी महिला घरात एकटीच होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नाही तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचा दरवाजा उघडला असता त्यांना महिलेचा मृतदेह दिसला. मृतदेहाचे हात-पाय बांधलेले होते (Hand And Leg Were Tied).

[read_also content=”गँगस्टर रोहित गोदरा आणि हृतिक बॉक्सरवर १-१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर, कोणाकोणाची वाजवली आहे सुपारी, वाचा पूर्ण प्रकरण https://www.navarashtra.com/crime/rajasthan-crime-news-jaipur-gangsters-rohit-godara-and-hrithik-boxer-declared-reward-of-rupees-1-lakh-each-lawrence-bishnoi-gang-nrvb-366569.html”]

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल सोनकर यांनी सांगितले की, पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलीस या घटनेची कारणे शोधण्यात व्यस्त आहेत. पोलिस घरामध्ये गेले असता त्यांना तेथे विखुरलेल्या अवस्थेतील वस्तू आढळून आल्या, त्यामुळे चोरीची शक्यताही व्यक्त केली जात आहे. घरातून दागिने आणि काही पैसेही गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Rewa crime news woman alone at house murdered her hand and leg were tied rewa police clueless in the murder mystery madhya pradesh nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2023 | 10:39 PM

Topics:  

  • madhya pradesh
  • murder mystery
  • जाणून घ्या

संबंधित बातम्या

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी
1

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता
2

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय
3

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य
4

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.