Cough Syrup Case : मध्य प्रदेश पोलिसांनी कफ सिरप प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. श्रीसन मेडिकल्सचे मालक रंगनाथन यांना अटक करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाबाबत सतत नवीन अपडेट्स समोर…
खोकल्याच्या औषधामुळे चिमुकल्यांना विषबाधा होऊन होणाऱ्या मृत्यूच्या धक्कादायक घटनांमुळे देशभरात सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. याचविषयावर आता सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली.
गुंडांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत नग्न अवस्थेत गावभर फिरवल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चार तरुणांना अटक केल्याची…
Funny Video Viral : चिमुकल्याची करामत तर पहा...! कुरकुरे दिले नाही म्हणून मध्य प्रदेशातील एका चिमुकल्याने थेट पोलिसांना लावला फोन. रडत रडतच त्याने मांडली आपली व्यस्था पण शेवटी पोलिसांनी जे…
कफ सिरप प्यायल्याने लहान मुलांच्या किडनीला संसर्ग होऊन त्यांचा किडनी फेल झाल्याने मृ्त्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत 11 निष्पाप मुलांचा जीव गेला आहे.
एक ट्रॅक्टर ट्रॉली चंबळ नदीत पडून मोठा अपघात झाला. यावेळी ट्रॉलीतील 20 जण नदीत पडले त्यापैकी 17 जणांना वाचविण्यात यश आले. मात्र तीन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा तपास सुरु…
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता, उत्तर प्रदेश सरकारने खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहे. सरकारने ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा पूर्णपणे बंद करण्याचा आदेश जारी केला…
जंगलात एका खडकाखाली ३ दिवसांचे बाळ आढळले आहे. चौथ्या मुलाच्या जन्मानंतर सरकारी नोकरी जाण्याच्या भीतीने, प्राथमिक शिक्षकाने नवजात बाळाला जंगलात सोडून दिले होते. नेमकं काय प्रकरण?
Cough syrup death case: कफ सिरप बालकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. यामुळे, लहान मुलांच्या मृत्यूच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे काही विशिष्ट सिरप त्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरत असल्याचे…
मध्यप्रदेशातील जबलपूरच्या सिहोरा भागात भरधाव बस दुर्गा मंडपात घुसल्याने २० हून अधिक जखमी, सहा गंभीर. चालक मद्यधुंद असल्याचा संशय; पोलिसांनी ताब्यात घेतले, जखमींवर उपचार सुरू.
दुर्गा देवीची पूजा आणि मुलींचा सन्मान सुरू असताना, एका ८ वर्षांच्या निष्पाप मुलीवर तिच्याच काकाने लैंगिक अत्याचार केला. मुलगी दुर्गा मंडपात खेळत असताना काकाने तिला फसवून तिच्या घरी नेले आणि…
कब्रस्तानातील महिलांच्या कबरींची विटंबना करणारा आरोपी अयुब खान सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्या कृत्यांमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. नेमकं काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशात, १२,००,००० मृत लोक मोफत अन्न खात आहेत. मध्य प्रदेश सरकार त्यांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी पिंडदान (अन्नधान्याचा विधी अर्पण) करत आहे. ही कोणत्या प्रकारची योजना आहे?
भूषण गवई यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या असे म्हटले जात आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्यप्रदेशच्या खजूराहो येथील प्रसिद्ध जवारी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीबद्दल केलेल्या विधानाने वाद पेटला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार येथे अनेक विकासकामांचे लोकार्पण व उदघाटन देखील केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात महिला सशक्तीकरण आणि आरोग्य क्षेत्राबाबत देखील भाष्य केले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जेव्हा मुख्यमंत्री फुग्यात चढले तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी २० किलोमीटर होता. अशा परिस्थितीत फुगा पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या खालच्या भागात आग लागली
Temple Timing During Sootak Kal : जर तुम्ही उज्जैनमधील मंदिरांना भेट देण्यासाठी आला असाल तर प्रथम सुतक काळात कोणती मंदिरे बंद राहतील आणि वेळेपूर्वी तुम्ही कधी भेट देऊ शकता हे…