Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण सुनावणी; जिल्हा सत्र न्यायालयात नेमकं काय झालं?

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात झालेल्या पहिल्या सुनावणीदरम्यान सर्व आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे हजर करण्यात आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 12, 2025 | 03:11 PM
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण सुनावणी; जिल्हा सत्र न्यायालयात नेमकं काय झालं?
Follow Us
Close
Follow Us:

बीड:  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी पार पडली. या सुनावणीला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील न्यायालयात उपस्थित होते. या खटल्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, आरोपींवरील कारवाई कशी होईल, यावर पुढील न्यायप्रक्रिया अवलंबून असेल. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात झालेल्या पहिल्या सुनावणीदरम्यान सर्व आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे हजर करण्यात आले.

सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे:

🔹 बचाव पक्षाने डिजिटल पुराव्यांच्या सीडीआरची मागणी केली.
🔹 आरोपींचे जबाब नोंदवले गेले नसल्याचा मुद्दा आरोपींचे वकील राहुल मुंडे यांनी मांडला.
🔹 वाल्मिक कराड यांच्यावतीने वकील विकास खाडे यांनी बाजू मांडली.
🔹 सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी देखील आपला युक्तिवाद सादर केला.

रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता वाहनचालकांची होणार ‘ड्रग्ज’ सेवन तपासणी

पुढील कारवाई:

🔸 सरकारी पक्ष 26 मार्च रोजी आपले म्हणणे मांडणार आहे.
🔸 न्यायालयाने पुढील सुनावणी 26 मार्च रोजी ठेवली आहे.

सुनावणीनंतर वकील विकास खाडे यांची प्रतिक्रिया:

सुनावणीनंतर वाल्मिक कराड यांचे वकील विकास खाडे यांनी ब्लॅक गॉगल घालून माध्यमांशी संवाद साधला, त्यामुळे या प्रकरणातील राजकीय आणि कायदेशीर घडामोडींवर अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे.

होळीच्या साफसफाईदरम्यान रद्दीसह ‘ही’ वनस्पती काढा घराबाहेर,

Web Title: Santosh deshmukh murder case hearing what exactly happened in the district sessions court nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 01:33 PM

Topics:  

  • Santosh Deshmukh Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.