Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक; चेंबूरमधील अनाथ आश्रमातून पाच मुलांचे पलायन की अपहरण? खेळण्यासाठी सोडले अन्…

चेंबूरच्या एका अनाथाश्रातून १७ डिसेंबर रोजी १३ आणि १४ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता. तसेच, १८ डिसेंबर रोजी आणखी १५ आणि १७ वर्षांचा, तर २० डिसेंबर रोजी १४ वर्षांचा एक मुलगा बेपत्ता झाला. मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडल्यानंतर हा प्रकार घडला, असे सांगण्यात येत आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 24, 2022 | 10:00 AM
धक्कादायक; चेंबूरमधील अनाथ आश्रमातून पाच मुलांचे पलायन की अपहरण? खेळण्यासाठी सोडले अन्…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : चेंबूर भागातील एका अनाथ आश्रमातून (Orphanage) १७ ते २० डिसेंबरदरम्यान १३ ते १७ वयोगटातील पाच मुले बेपत्ता (Missing) झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या मुलांचे अपहरण झाल्याचा संशय (Suspicion) व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून शोध घेण्यात येत असल्याची माहिती चेंबूर पोलिसांनी (Chembur Police) दिली.

चेंबूरच्या एका अनाथाश्रातून १७ डिसेंबर रोजी १३ आणि १४ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता. तसेच, १८ डिसेंबर रोजी आणखी १५ आणि १७ वर्षांचा, तर २० डिसेंबर रोजी १४ वर्षांचा एक मुलगा बेपत्ता झाला. मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडल्यानंतर हा प्रकार घडला, असे सांगण्यात येत आहे. संबंधित अनाथ आश्रम जिल्हा महिला बाल विभागांतर्गत (District Women Child Department) चालवण्यात येत असून येथे १२ ते १८ वयोगटातील अनाथ मुलांचे संगोपन करण्यात येते.

पोलिसांकडून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात येत आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याची माहिती चेंबूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी यांनी दिली आहे. तसेच, पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Shocking escape or abduction of five children from an orphanage in chembur left to play and nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2022 | 10:00 AM

Topics:  

  • chembur police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.