हिंगोली : विवाह होवून अवघे दहाच दिवस झाले होते. हातावरची मेहंदी देखील पुसली नव्हती. यापुर्वीच विवाहीत तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या मंडळीकडून आर्थिक व मानसिक छळ होत असल्याने तरुणीची गळफास घेतला. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मौजा गावात ही अत्यंत धक्कादायक घटना घडली(Suicide of a married woman within ten days).
हिंगोलीत कौटुंबिक हिंसाचाराने विवाह सोहळ्याच्या दहाव्या दिवशी १९ वर्षीय नवविवाहितेचा बळी घेतला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मौजा गावात ही अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, सासरच्या मंडळीकडून आर्थिक व मानसिक छळ होत असल्याने या नवविवाहित तरुणीने संसाराची गोड स्वप्ने रंगवण्याआधीच गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.
घटनेप्रकरणी विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बासंबा पोलीस स्थानकात विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सासू, सासरे व पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती बासंबा पोलिसांनी दिली आहे.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]