Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईल हिसकावून घेतला म्हणून 12 वर्षाच्या मुलाने आई-वडिलांसमोरच गळफास घेतला आणि… मुंबईतील धक्कादायक घटना

कांदिवली परिसरात एका १२ वर्षीय मुलाने मोबाईल वापरू दिला नाही, म्हणून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आई-वडिलांच्या सतर्कतेमुळे मुलाचे प्राण वाचवण्यात यश आले(The 12-year-old boy was strangled in front of his parents as he was not allowed to use his mobile phone).

  • By Vanita Kamble
Updated On: May 15, 2022 | 06:56 PM
मोबाईल हिसकावून घेतला म्हणून 12 वर्षाच्या मुलाने आई-वडिलांसमोरच गळफास घेतला आणि… मुंबईतील धक्कादायक घटना
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कांदिवली परिसरात एका १२ वर्षीय मुलाने मोबाईल वापरू दिला नाही, म्हणून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आई-वडिलांच्या सतर्कतेमुळे मुलाचे प्राण वाचवण्यात यश आले(The 12-year-old boy was strangled in front of his parents as he was not allowed to use his mobile phone).

आई-वडिलांनी मोबाईल हिसकावून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओरडा दिला. त्यामुळे मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले. मुलाने गळफास घेतल्याचे लक्षात येताच आई-वडिलांनी तातडीने त्याला खाली उतरवले. यानंतर चार रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणत्याही रुग्णालयाने त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर अथर्व रुग्णालयात मुलावर उपचार करण्यात आला. त्यामुळे मुलाचे प्राण वाचले.

मात्र त्याच्या मानेला फॅक्चर झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा इयत्ता सातवीला असून वारंवार फोनवर गेम खेळायचा. आई-वडिलही त्याच्या या सवयीमुळे निराश होते, अखेर शुक्रवारी रात्री त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला.

[read_also content=”IGCAR च्या शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा! चीन, अमेरिका सगळे पाया पडतील; भारताला हवं तसं जग चाले https://www.navarashtra.com/india/india-will-be-a-superpower-shocking-revelation-of-igcar-scientists-nrvk-276095.html”]

[read_also content=”OK म्हंटल्या शिवाय वाक्याचा शेवटचं होत नाही; OK शब्दामागची मनोरंजक हिस्ट्री आणि त्याचा फुल फॉर्म https://www.navarashtra.com/viral/interesting-history-behind-the-word-ok-and-that-full-form-276239.html”]

[read_also content=”कोणी गिफ्ट म्हणून किंवा फुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका या वस्तू; नाहीतर तुमच्या मागे अशी ईडा-पिडा लागेल की… https://www.navarashtra.com/lifestyle/jyotish-tips-for-good-life-nrvk-276206.html”]

[read_also content=”मुंबईत रेल्वे पुलाखाली अडकला कंटेनर; ड्राहव्हरने असं डोक लावलं की पोलिसही शॉक झाले https://www.navarashtra.com/latest-news/container-stuck-under-railway-bridge-in-mumbai-nrvk-276226.html”]

Web Title: The 12 year old boy was strangled in front of his parents as he was not allowed to use his mobile phone nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2022 | 06:55 PM

Topics:  

  • Shocking incident

संबंधित बातम्या

हाच का विकसित भारत? पालघरमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्याने बाळ पिशवीत भरून बसने 80 किमीचा प्रवास
1

हाच का विकसित भारत? पालघरमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्याने बाळ पिशवीत भरून बसने 80 किमीचा प्रवास

राज्यात महिलांवर होणाऱ्या ४६,४५९ गुन्ह्यांची नोंद पुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचारात वाढ
2

राज्यात महिलांवर होणाऱ्या ४६,४५९ गुन्ह्यांची नोंद पुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचारात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.