Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangesh Kalokhe Murder Case: खोपोली मंगेश काळोखे खून प्रकरणात मोठी अपडेट; आरोपीला पुण्यातून अटक

तपासात खालिद हडपसरमधील हांडेवाडी भागात येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक यांना मिळाली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 04, 2026 | 10:50 AM
Mangesh Kalokhe Murder Case: खोपोली मंगेश काळोखे खून प्रकरणात मोठी अपडेट; आरोपीला पुण्यातून अटक
Follow Us
Close
Follow Us:
  • नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खून प्रकरणातील फरार
  • हडपसरमधील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण
  • पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून खालीद खलील कुरेशीला अटक
Khopoli Mangesh Kalokhe murder case: खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खून प्रकरणातील फरार आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी त्याला हडपसरमधील हांडेवाडी भागात पकडले. आरोपी आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांनी काळोखे यांची सुपारी घेऊन खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. खालीद खलील कुरेशी (वय २३, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे.

उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, सर्फराज देशमुख, अमोल पिलाने करत आहेत.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणूकीनंतर खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा खून करण्यात आला होता. त्यांची पत्नी या निवडणुकीत निवडून आली आहे. या निवडणुकीनंतर लगेचच हा खून झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. हडपसरमधील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करुन त्यांच्याकडील सोनसाखळी हिसकाविण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना उमर नूर खान, साहिल हबीब फकीर यांना अटक करण्यात आली होती. दोघांची चौकशी करण्यात आली, तेव्हा आरोपी खालीद कुरेशी हा गुन्हा करुन फरार झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी खालीद कुरेशीचा शोध सुरू केला.

तपासात खालिद हडपसरमधील हांडेवाडी भागात येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. चैाकशीत खालिदने खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा दोन मित्रांशी संगनमत करुन खून केल्याची कबुली दिली. काळोखे यांचा खून करण्यासाठी त्यांना एकाने सुपारी दिल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.

Web Title: The accused in the khopoli mangesh kalokhe murder case has been arrested from pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 10:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.